‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
'कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितगौरव प्रकाशन नाशिक | प्रतिनिधी नाशिकचे उदयोन्मुख गीतकार व कवी सोमनाथ पगार यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहास ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा’ तर्फे दिला जाणारा प्रा. वामन सुदामा निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.कोरोना महामारीच्या भयावह काळातील वास्तवाचे भाष्य करणारा हा कवितासंग्रह एक साहित्यिक दस्तऐवज म्हणून ओळखला जात आहे. महामंडळाच्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुरम सभागृह, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे झालेल्या भव्य पुरस्कार समारंभात हा प्रदान करण्यात आला.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाया सोहळ्याला उद्घाटक म्हणून महामंडळाचे सरचिटणीस व त्रिपुरा येथील आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्...









