व्हल्कन गावाची प्रेरणादायी कथा: छोट्या समस्येने जग हलवले!
सत्तरचं दशक. जगभर शीतयुद्धाची धग. अमेरिका आणि रशिया—दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रत्येक क्षण सज्ज. त्या महासत्तांच्या खेळामध्ये एक छोटंसं गाव मात्र शांतपणे, आपल्या छोट्याशा समस्येसह ...


























