Wednesday, March 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी बंडूकुमार धवणे
News

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी बंडूकुमार धवणे

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या देशपातळीवरील वृत्तपत्र संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी पत्रकार बंडूकुमार धवणे यांची नियुक्ती केली आहे.● हे वाचा –करजगावची गुजरी अन गावकरीबंडूकुमार धवणे यांची नियुक्ती ही २०२५ या वर्षांकरिता असून संघटनेचे राज्य सचिव प्रा. सुभाष लहाने यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश शाखेचे राज्य अध्यक्ष प्रदिप कुलकर्णी यांनी पत्राद्वारे यांची नियुक्ती केली आहे.● हे वाचा – नाट्यप्रेमी करजगावया नियुक्तीबद्दल त्यांचे कन्हैया नुनसे, प्रेम कारेगावकर, प्रशांत वाघ, नीता चौधरी-भोयर, दिलिप भोयर, पल्लवी अनोकर, सुनील शिरपुरे, रामभाऊ कावडकर, सोनू जवंजाळ, पी. के. पवार, शंकर सुरडकर, संतोष चौधरी, आशिष पोल्हाड, महेश चव्हाण, प्रा. दादाराव अगमे, प्रा. विजय जयसिंगपुरे, मुबारक उमराणी, सचिन वसंत पाटील, ...
अमरावतीची सुकन्या आयएएस अधिकारी श्रीमती प्रेरणा हिम्मतराव  देशभ्रतार 
Article

अमरावतीची सुकन्या आयएएस अधिकारी श्रीमती प्रेरणा हिम्मतराव  देशभ्रतार 

8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त चवथा लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील विशेष लेखमाला आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा चवथा लेख.- संपादकअमरावती शहराचा फैजरपुरा किशोर नगर हा भाग. या भागामध्ये सूर्यवंशी नावाचे सेवानिवृत्त तहसीलदार राहतात. ते आता शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांची नात आणि आपल्या अमरावती शहराची सुकन्या प्रेरणा आता महाराष्ट्रामध्ये आयएएस अधिकारी म्हणून काम करीत आहे. अमरावतीच्या वाट्याला हे वैभव यावे हे खरेच नमूद करण्यासारखे आहे प्रेरणाचे शिक्षण वडील पोलीस अधिकारी असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झाले. प्रायमरी व माध्यमिक शिक्षण अमरावती नागपूर आंबेजोगाई बीड नाशिक येथे झाले. वडील तेव्हा उपविभागीय पोलीस अधि...
नागपूरच्या कर्तव्यदक्ष  विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी  बिदरी 
Article

नागपूरच्या कर्तव्यदक्ष  विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी  बिदरी 

8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त तिसरा लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील विशेष लेखमाला आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा तिसरा लेख.- संपादकनागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांचा पहिला माझा परिचय आमच्या अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या कोरोना काळातील ऑनलाइन मिटिंगमध्ये झाला. कोरोना काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही जवळपास 1100 ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केले होते. त्या कोरोना काळामध्ये मिशन आयएएस अमरावती व ज्ञानदीप महाविद्यालय खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आला होता.त्या कार्यक्रमात तेव्हा श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी ह्या  सिंधुदुर्ग...
कर्तबगार धाडसी महिला पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर 
Article

कर्तबगार धाडसी महिला पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर 

8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त दुसरा लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील विशेष लेखमाला आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा दुसरा लेख.- संपादकनागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी. या उपराजधानी मध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून अतिशय कर्तबगार धाडसी महिला पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. श्रीमती श्वेता खेडकर हे त्यांचे नाव. श्रीमती श्वेता खेडकर ह्या मूळच्या अमरावतीच्या. त्यांचं शिक्षण अमरावतीमध्ये झालं. त्यांच्या घरात कोणीही पोलीस खात्यात कार्यरत नव्हते. परंतु त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि या उपायुक्त पदापर्यंत मजल मारली. खरं म्हणजे त्यांचा स्पर्धा परीक्षा तयारीचा मार्ग आपण पाहिला तर तो खूपच खडतर आहे .पण जितने वाले कोई...
कारंजा बार असोसिएशनची कार्यकारीणी गठीत
News

कारंजा बार असोसिएशनची कार्यकारीणी गठीत

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : वकिलांच्या हितांना प्रोत्साहन देण्यासाठी,व्यावसायिक मानके आणि नीतिमत्ता नियंत्रित करणे, वकील नियमांचे पालन करतात आणि व्यावसायिकपणे वागतात याची खात्री करणे, कायदेशीर व्यवस्था सुधारणांचे समर्थन करणे व सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन सामाजिक कार्यात सहभागी होऊन सामाजिक दायित्व पार पाडण्याच्या हेतूने बार असोसिएशनची निर्मिती झाली आहे.त्याच धर्तीवर कार्य करण्याच्या हेतूने कारंजा (लाड) न्यायपालिका कार्यक्षेत्राकरीता कारंजा बार असोसिएशनच्या कार्यकारिणीचे नूतनीकरण करण्यात येऊन नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे  कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्यनवीन गठीत झालेल्या कारंजा बार असोसिएशनच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी ॲड.अविनाश वैद्य साहेब, उपाध्यक्षपदी ॲड. नितल रामटेके मॅडम,सचिवपदी ॲड. राहुल मनवर साहेब,कोषाध्यक्षप...
मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव  मेट्रो वुमन अश्विनी भिडे आय ए एस 
Article

मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव  मेट्रो वुमन अश्विनी भिडे आय ए एस 

8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त पहिला लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील लेख आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा पहिला लेख.- संपादकमहाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जे अधिकारी कार्यरत आहेत त्यामध्ये अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे सचिव डॉ. श्रीकर परदेशी व प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे यांचा समावेश आहे. 14 डिसेंबर 2024 रोजी त्या मुख्यमंत्री कार्यालयात रुजू झाल्या. श्रीमती अश्विनी भिडे मॅडम यांना संपूर्ण देश मेट्रो वुमन म्हणून ओळखतो. कला शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी असताना त्यांनी मुंबई मेट्रो मध्ये जे अतुलनीय काम केलेले आहे त्यामुळे प्रसार माध्यमांनी त्यांना मेट्रो वुमन ही सार्थक पदवी दिलेली...
कु. अनुश्री गणेशराव देशकरी सुवर्ण पदकाने सन्मानित
News

कु. अनुश्री गणेशराव देशकरी सुवर्ण पदकाने सन्मानित

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच दि. 24/2/2025 ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे विविध विषयात सम्पूर्ण महाराष्ट्रातून दहा (10) प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रावीन्य प्राप्त गुणवंत विध्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल C. P. राधाकृष्णन यांनी सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले. यामध्ये कु. अनुश्री सौ. संध्याताई व गणेशराव देशकरी चिखली यांची लेक तथा सौ. संध्याताई व गणेशराव कावळे भुलाई यांची होणारी लेक सुनबाई हिला M. Sc. ( Master of mathematics ) या विषयात विद्यापीठात महाराष्ट्रातून प्रवीण्यांसह प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल महामहिम राज्यपाल C. P. Radhakrishnan याचे हस्ते सुवर्णं पदक प्रदान करून सन्मान करण्यात आला.● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्यकु. अनुश्री चे प्राथमिक शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील मुळगावी ...
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन
Article

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन

महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांचा २७ फेबुवारी जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला.मराठी राजभाषा दिन हा मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मराठी राजभाषा दिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन हा महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांचे योगदान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रामध्ये अनमोल आहे.मराठी राजभाषा दिनी मराठी भाषेचा गौरव करावा आणि तिच्या समृद्ध परंपरेचे स्मरण करावे.मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा प्रसार करावा. मराठी भाषेचे संवर्धन करावे त्यासाठी लोकांना मराठी भाषेच्या वापरासाठी लोकांनी आग्रही असणे आवश्यक आहे. कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या विविध साहित्यकृती आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले योगदान या विषयाला अनुसरून मराठी राजभाषा दिन...
मराठीची बोलू कौतुके…
Article

मराठीची बोलू कौतुके…

माझ्या मायमराठीची बोलू किती कौतुकेपरि अमृतातेही पैजा जिंकेकिती वर्णाव्या त्या गाथा माझ्या मायमराठीच्या ...अवघ्या महाराष्ट्रात२७ फेब्रुवारी हा दिवस* मराठी भाषा गौरवदिन* म्हणून साजरा केल्या जातो... नाशिकच्या जन्मभूमीत जन्मलेल्या विष्णू वामन शिरवाडकरांनी मराठीला मोलाचे सांस्कृतिक योगदान दिले.ते उत्कृष्ट,कवी,लेखक,नाटककार आणि उत्तम समीक्षक होते.मराठी साहित्याचा उचित गौरव व्हावा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून त्यांचे योगदान फार मोलाचे होते. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस * म्हणून साजरा होतो.     माझ्या मायमराठीचा इतिहास फार प्राचीन आहे... सोळाव्या शतकापासून ते आजतागायत मायमराठीचे गोडवे गाणाऱ्या कितीतरी समृद्ध गाथा याची ग्वाही देतात. श्री‌ चक्रधर,म्हाईंभट यांनीही मराठीला प्रोत्साहन दीले. 'लिळाचरित्र' हा मराठीतला आद्य ग्रंथ. श्रीकृष्णचरित्र,भगवतगीता, चर...
कवी श्रेष्ठ स्व. सुरेश भट
Article

कवी श्रेष्ठ स्व. सुरेश भट

गुरुवार दिनांक 27 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन संपन्न होत त्यानिमित्त मराठीतील एका संपन्न गझलकाराचा करून दिलेला हा परिचय.कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचा इतका जवळचा संबंध येईल असे कधीच वाटले नाही .पण आमचे पितृतुल्य मित्र डॉ. श्री मोतीलालजी राठी प्रा.मधुकर केचे रामदास भाई श्राफ अरविंद ढवळे मीनाताई ढवळे दादा इंगळे वली सिद्धीकि डॉ.भाऊ मांडवकर या सर्वांमुळे मी सुरेश भटांच्या फार जवळ गेलो आणि शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिलो .मी तेव्हा अमरावतीच्या तपोवनमध्ये राहत होतो .दाजीसाहेब पटवर्धन व त्यांची कन्या श्रीमती अनुताई भागवत यांनी माझे सामाजिक कार्य लक्षात घेऊन मला माझ्या निवासस्थानी लागूनच असलेले एक पाच कक्ष असलेले पाच खोल्यांचे अतिथीगृह माझ्या हवाली केले होते. सुरेश भटांचे आमच्याकडे आगमन झाले म्हणजे ते त्या अतिथीगृहामध्ये थांबत होते .हे अतिथीगृह माझ्या घराला लागूनच असल्यामुळे सुरेश भट...