गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया या देशपातळीवरील वृत्तपत्र संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी पत्रकार बंडूकुमार धवणे यांची नियुक्ती केली आहे.
● हे वाचा –करजगावची गुजरी अन गावकरी
बंडूकुमार धवणे यांची नियुक्ती ही २०२५ या वर्षांकरिता असून संघटनेचे राज्य सचिव प्रा. सुभाष लहाने यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश शाखेचे राज्य अध्यक्ष प्रदिप कुलकर्णी यांनी पत्राद्वारे यांची नियुक्ती केली आहे.
● हे वाचा – नाट्यप्रेमी करजगाव
या नियुक्तीबद्दल त्यांचे कन्हैया नुनसे, प्रेम कारेगावकर, प्रशांत वाघ, नीता चौधरी-भोयर, दिलिप भोयर, पल्लवी अनोकर, सुनील शिरपुरे, रामभाऊ कावडकर, सोनू जवंजाळ, पी. के. पवार, शंकर सुरडकर, संतोष चौधरी, आशिष पोल्हाड, महेश चव्हाण, प्रा. दादाराव अगमे, प्रा. विजय जयसिंगपुरे, मुबारक उमराणी, सचिन वसंत पाटील, ॲड. श्याम भोयर, इंजि. गौरव धवणे, अनुश्री धवणे, सागर वाडेकर, निलेश जवंजाळ, तुकाराम अनवाने, प्रतिक फुलाडी, दीपक धवणे, रवींद्र बाळापुरे, शेषराव चव्हाण, अविनाश गंजीवाले, विनोद वानखडे, विनोद कपिले, सुनील टोपाजी राठोड, विजय आडे, डॉ. नारायण राठोड, गजानन चव्हाण, डॉ. सतीश दवणे, दिनेश खडसे, नयन मोंढे, मोतीराम राठोड, एम. ए. रहीम, प्रमोद भोयर, प्रफुल्ल गुडदे, राजकुमार जाधव,सुरज खंडार, राजेश अंभोरे, अंबादास खंडारे, पंकज पेटकर इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
Bandu kumar Dawane Hearty congratulations 🎉👏 Proud of you..