तरुणाईचा आदर्श : विश्वास नांगरे पाटील
तरुणाईचा आदर्श : विश्वास नांगरे पाटील श्री विश्वास नांगरे पाटील आयपीएस यांच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड या गावात माझी गाडी शिरल्याबरोबर आम्ही समोर दिसणाऱ्या व्यक्तीला विचारले .विश्वास नांगरे पाटलांचे घर कोणते आहे ? त्यांनी आम्हाला योग्य ती दिशा दाखवली. आमची गाडी त्यांच्या कुंपणाजवळ जाऊन थांबली. श्री विश्वास नांगरे पाटलांचे बंधू आमचे स्वागत करायला आले. तेव्हा त्यांचे वडील घरीच होते .आम्ही त्यांचा चरण स्पर्श घेतला. ज्या चर्चा रंगल्या. या गोष्टी झाल्या. जेवण झाले. आमचे M H 27 ही गाडी पाहून काही आजूबाजूचे लोक पण साहेबांच्या वाड्यावर आले. मला भेटले. श्री विश्वास नागरे पाटलांनी जा ग्रंथालयात अभ्यास केला ते ग्रंथालय पाहण्याची आमची इच्छा होती. ती त्यांचे बंधू त्यांनी पूर्ण केली. आमदार श्री शिवाजीराव देशमुख यांनी विश्वास ...









