Friday, April 24

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

आधुनिक भारताचे शिल्पकार

भारतातील वर्ग आणि जातीअंताच्या लढय़ाला आकार व दिशा देण्याचे भरीव काम विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढय़ांमध्येही डॉ. बाबासाहेब प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान देणार्‍या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान अग्रणी आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषत: वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकारासाठी त्यांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता. लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप. डॉ. बाबासाहेबांना बालपणापासून अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. इ.स.१९३५-३६ या कालावधीदरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत त्यांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटू अनु...
Gerenal

“भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकरांचे विचार अन्यायग्रस्तांसाठी -“तेज – प्रकाश निर्माण करणारे”

महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट करून ज्ञानसाधना करून अनेक विषयात ज्ञानशांखावर त्यांनी प्रभुत्व संपादन केले याद्वारे त्यांनी स्वतःची शैक्षणिक उन्नती तर साधलीच अन्यायग्रस्त समाजासाठी त्यांनी मोलाचे अतुलनीय कार्य केले अशा लोकांसाठी त्यांनी त्यांच्यामध्ये चेतना,जागृती निर्माण करण्यासाठी विपुल लिखाण केले. जातीपातीचा विचार न करता सर्वांसाठी मानव कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. स्रियांच्या सन्मानासाठी केलेल्या कार्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.प्रत्येकाने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करायलाच पाहिजे. *"वाचाल तर वाचाल,"* असा संदेश बाबासाहेबांनी दिल्यामुळे आज अन्यायग्रत्तांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला भारतरत्न बाबासाहेबांनी शिकविले. अन्यायग्रस्ताच्या वाट्याला आलेले दुःखे ...
Gerenal

मुलांच्या पाठदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका…..

पाठदुखीची समस्या सर्वसामान्य बाब बनली असून आता ती लहानग्यांनाही सतावू लागली आहे. निरोगी जीवनशैली, बसण्याची योग्य स्थिती आणि सर्वसाधारण व्यायाम करून पाठदुखी जडण्याची शक्यता बर्‍याच अंशी कमी करता येते. लहान मुलांमधल्या पाठ तसंच मानदुखीची अनेक कारणं असू शकतात. म्हणूनच मुलांच्या पाठदुखीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. शाळेत बराच काळ बसून राहणं, गॅझेट्सचा वापर करताना चुकीच्या पद्धतीने बसणं, शारीरिक हालचालीचा अभाव अशा कारणांमुळे पाठदुखी उद्भवू शकते. जड दप्तरामुळेही मुलांमध्ये पाठदुखी उद्भवत असल्याची बाब समोर आली होती.लहानग्यांमधली प्रत्येक प्रकारची पाठदुखी गंभीर स्वरूपाची नसते. अगदी साधे उपाय करून हा त्रास दूर करता येतो. त्यामुळे पालकांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे बैठी जीवनशैली आणि बसण्याची अयोग्य पद्धत ही पाठदुखीची प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे मुलांना साधे व्यायामप्...
Gerenal

मेंदू आणि विस्मरण

एखाद्या व्यक्तीला अपघात झाला किंवा कोणी डोक्यात काठी हाणली तर त्याला मागचं काहीच आटवत नसल्याचे प्रसंग चित्रपट, मालिकांमधून आपण पाहतो. पण प्रत्यक्षात माणसाला इतक्या पटकन विस्मरण होत नाही. असह्य़ अशा शारीरिक किंवा भावनिक इजेवर मात करण्यासाठीचं शरीराचं ते एक संरक्षक साधन असल्याने हे घडण्यासाठी माणसावर तितकी महाभयंकर वेदना सहन करण्याची पाळी यावी लागते. मुळात कोणत्याही घटनेची, अनुभवाची, शिकवणीची आठवण साठवून ठेवण्याच्या कामात मेंदूची अनेक उपांग कार्यरत असतात. त्यात 'हप्पोकॅम्पस'चा मोठा सहभाग असतो.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया प्रक्रियेत काही बाधा आली तर त्या अल्पकालीन स्मृतीचं दीर्घकालीन स्मृतीत अवस्थांतर होऊ शकत नाही. साहजिकच ती पुसली जाते. अपघातात डोक्याला बाह्य इजा झाली असेल पण मेंदूला त्याची झळ पोहोचली नसेल तर स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता फार कमी आहे. तसंच सारं व्यक्तिमत्त्वच ढवळून काढणारा...
Gerenal

निद्रानाशावर..

निद्रानाश अथवा झोपेशी संबंधित अन्य काही तक्रार असेल तर डॉक्टर झोपेच्या गोळ्या देतात. मात्र या गोळ्यांचं दीर्घकाळ सेवन घातक ठरु शकतं हेही लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच या गोळ्यांच्या आहारी न जाता झोप न लागण्याची कारणं शोधून त्यावर उपाय करणं आणि शांत झोपेचा लाभ घेणं गरजेचं आहे. अर्थात झोपेच्या काही गोळ्या आरोग्यवर्धकही सिद्ध होतात कारण या गोळ्यांमध्ये बेन्जोडयाजीपाईनर नावाचं शरीरावरील अतिरिक्त ताण दूर करणारं तत्व असतं. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्यांचं सेवन करायला हवं. या गोळ्यांसमवेत डॉक्टर गोळ्यांचे दुष्परिणाम दूर करणार्‍या काही गोळ्या देतात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजत्या टाळू नयेत. झोप अनियंत्रित होण्याच्या अनेक कारणांमध्ये जीवनशैलीतील बदल हे एक कारण आहेच. त्याचबरोबर काही विशिष्ट औषधोपचरांचा प्रभाव, किडनी अथवा लिव्हरशी संबंधित आजार यामुळेही निद्रानाशाचा त्रास संभवतो. म्हणूनच त...
Gerenal

वेळीच ओळखा फॅटी लीव्हरचा धोका..!

यकृत हा शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक.. शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक बाजूला काढून विषारी द्रव्यं तसंच अन्य घटक बाहेर टाकण्याचं काम यकृत करत असतं. निरोगी यकृत ही कृती अव्याहतपणे करत असतं. मात्र यकृताभोवती चरबी साठू लागल्यास त्याच्या कामात अडथळे येऊ लागतात. यकृतात साठलेल्या अतिरिक्त चरबीमुळे उद्भवणार्?या परिस्थितीला वैद्यकीय भाषेत हेपॅटिक स्टिटोसिस असं म्हटलं जातं. हेपॅटिक स्टिटोसिस म्हणजेच फॅटी लिव्हर. या फॅटी लिव्हरचे अनेक दुष्परिणाम आहेत. चरबी साठू लागल्यानंतर यकृताचा दाह, यकृताच्या कार्यात अडथळे आल्यामुळे विषारी घटक शरीरात साठून राहण्यासारख्या समस्या निर्माण होतात. या व्याधीने गंभीर स्वरुप धारण केल्यास यकृत निकामी होण्याची शक्यता असते. म्हणूनच या आजाराची लक्षणं वेळीच ओळखून त्या दृष्टीने उपाययोजना करणं आवश्यक आहे.या व्याधीचे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असे...
Gerenal

वीकेंडला जास्त झोपताय?

आठवडाभर सकाळी लवकर उठून कामाला जायच्या लगबगीत असलेली व्यक्ती शनिवार-रविवारी छान आराम करते. त्यातही सकाळी उशीरा उठणं हा मुख्य कार्यक्रम असते. उद्या मी उशीरा उठणार, असं ठरवूनच सुटीच्या आदल्या रात्री लोक झोपी जातात. सकाळी ताणून देण्याच्या आनंदाचं वर्णन खरं तर शब्दात करता येणार नाही. मात्र असं करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. सुटीच्या दिवशी सकाळी जास्त वेळ झोपल्याने विविध रोगांना आमंत्रण मिळतं, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. आपल्याला अतिरिक्त झोपेचा लाभ न होता नुकसानच होतं.शरीराला पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे हे अगदी खरं. अपुर्‍या झोपेमुळे अस्वस्थता हृदयविकार, उच्च रक्तदाब, स्ट्रोकसारख्या व्याधी जडण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. मात्र सुटीच्या दिवशी जास्त झोपणं आरोग्याला मारक ठरतं. यामुळे स्थूलपणा, हृदयविकाराचा धोका वाढतो, असं हे संशोधन सांगतं. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठात याबाबतचं संशोधन...
Gerenal

‘व्हिटॅमिन डी’ हवेच..!

व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी अत्यावश्यक घटक आहे हे आपण जाणतो. मस्तिष्क यंत्रणा, नर्व्हस सिस्टीम आणि स्केलेटन सिस्टीममध्ये सुसूत्रता राखण्यासाठी या घटकाचा उपयोग होतो. व्हिटॅमिन डी मुळे दृष्टी सुधारते त्याचबरोबर सोरायसिस आणि एक्झमा या सारख्या व्याधींपासून मुक्ती मिळते. या व्हिटॅमिनमुळे कंठ, तोंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगापासूनही शरीराचा बचाव होतो. व्हिटॅमिन डी मुळे हाडांना मजबुती मिळते त्याचप्रमाणे मांसपेशींवरची सूज, जळजळ कमी होऊन पेशींच्या विकासासाठी मदत होते. व्हिटॅमिन डी मुळे प्रजननक्षमता सुधारते त्याचप्रमाणे विविध व्याधींची तीव्रताही कमी होते. स्तनाचा कर्करोग अथवा श्‍वासनलिकेत संसर्ग उत्पन्न झाल्यास गंभीर संकट उभं राहू शकतं. मात्र व्हिटॅमिन डी चा पर्याप्त पुरवठा असल्यास व्याधी गंभीर रुप धारण करत नाही. या व्हिटॅमिनची पर्याप्त मात्रा मिळवण्यासाठी अधिकाधिक काळ सूर्यप्रकाश अंगावर घ्यावा.व्हि...
Gerenal

खरेदी इयर रिंगची

पेहराव कितीही सुंदर असला तरी त्याला साजेशा अँक्सेसरीजमुळे लूक अनेक पटीने उजळतो हे कोणीही नाकारणार नाही. या धर्तीवर पाहता भारतीय असो की पाश्‍चात्य, या दोन्ही प्रकारच्या साजेसे कानातले नखरा खुलवून जातात. मात्र इयररिंग खरेदी करताना चेहर्‍याचा आकारही लक्षात घ्यावा. उदाहरणार्थ चेहरा गोल असेल तर तो लंबुळका भासवण्यासाठी ओव्हरसाईज इयररिंग छान दिसतात. चौकोनी चेहरा असणार्‍या सखींनी रुंद इयररिंग वापरु नये. या महिलांनी झुमके वापरावे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया चेहर्‍याला हेवी इयररिंग अधिक सूट करतात. टॉप्सही शोभून दिसतात. आयताकृती चेहरा असल्यास जॉ लाईन शार्प आणि हनुवटी गोलाकार असते. या महिलांनी स्टड्स वापरणं योग्य ठरतं. त्या चंक स्टड्स, बटन अथवा राऊंड स्टड्सही वापरु शकतात. या बाबतीत ओव्हल शेप चेहरा असणार्‍या महिला लिक असतात. या चेहर्‍यावर कोणत्याही प्रकारच्या इयररिंग्ज शोभून दिसतात. चेहरा दीपिकास...
Gerenal

लवकर उठून व्यायाम केल्याने लाभ

दोस्तांनो, बर्‍याचजणांना सकाळी उठून व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. पहाटे उठायचं, आवरायचं आणि जीममध्ये जायचं हे रूटिन अनेकांना नकोसं वाटतं. पण पर्याय नसल्याने बरेचजण सकाळी उठून जीममध्ये जातात. मात्र सकाळचा व्यायाम जास्त प्रभावी असल्याचं काही संशोधनांमधून समोर आलं आहे. रात्रीची सात ते आठ तासांची झोप मिळाल्याने शरीर ताजंतवानं झालेलं असतं. त्यामुळे व्यायामाचे सर्वाधिक लाभ मिळवायचे असतील तर सकाळी उठायला सुरूवात करा. सकाळी बिछान्यात पडून राहण्याची सवय असणार्‍यांना या टिप्स नक्कीच मदतकारक करतील.जीममध्ये जात असाल तर सगळी तयारी रात्रीच करून ठेवा. तुमची बॅग भरून ठेवा. यामुळे सकाळी आवराआवरीला जास्त वेळ लागणार नाही आणि गडबड होणार नाही.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजवेळेत उठण्यासाठी रात्री लवकर झोपायला हवं. सकाळी कोणी उठवणारं नसेल तर फोनमध्ये अलार्म लावून घ्या. पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने चार ते पाच ...