Thursday, June 18

Article

Article

वाघिणीचं दूध

अक्षरापासुन शब्द ,शब्दापासून भाषा यांचा शोध मानवाला लागल्यापासून मानवाने अश्या विस्तृत जनसमुहाच्या सामाजिक जीवनाची धारणा करते तिला भाषा असे म्हटले जाते.. अर्थात भाषा म्हणजे काही शब्दांच संकलन नव्हे .तर काळाच्या भाळावर स्वार होऊन समाजाच्या वैचारीक आणि जाणिवात्मक संचिताला पूढे नेणारी आणि परिवर्तनशील मानवी जीवनाला अखंडता ,आकार आणि आशय प्रदान करणारी एक समर्थ व्यवस्था असते वाघिणीच दूधहा काव्यसंग्रह समाजाला दिशा देणारा आहे तव्दतच समाजातील समस्यांवर ,आजच्या राजकारणावर झणझणीत अंजन घालणारा आहे लेखकांनी बालवयापासुनच सामाजिक संघर्ष केला आहे .तसाच लेखकांचा पिंड काव्यत्मक कलाअविष्कार मांडणारा आहे. राईबाई लेखकांची आई जात्यावर गाणे गात होती .त्यामुळे बालवयात लेखकांना गाण्याची आवड निर्माण झाली .पण गुरू विना शिष्य नाही, या म्हणी नुसार ना,सू ,वसू सरांनी लेखकांचे सुप्त गुण जाणले ,कारण विद्यार्थाचे सुप्त गु...
Article

मतिमंदत्व

        शासनाने शिक्षण, हक्क कायदा करून प्रत्येकाला तो अधिकार मिळवून दिला आहे. पण अधिकाराचा लाभ घेण्याची संधी शारीरिक व्यंग असलेल्यांना मिळते का? तर त्याचे उत्तर नाही असेच येईल. मूकबधिर व मतिमंद अशा मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याच्या सोयी असतात. परंतु माध्यमिक शिक्षणाची मात्र त्यांची गैरसोय असते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची पाटी कोरीच दिसते. त्यांची बोली भाषा ही सांकेतिक स्वरूपात विकसित झालेली असते. त्यामुळे सामान्य शाळेत शिक्षण घेणे त्यांना कठीण जाते. पदवीच्या शिक्षणाचा पर्याय नसल्यामुळे त्यांना व्यवसायिक शिक्षण घेता येते. पण व्यवसाय शिक्षणातही पाच टक्के आरक्षण आहे.सामान्य मुलांच्या शाळेतले विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु त्यांच्या साठी लागणारे शैक्षणिक साहित्याच्या मर्यादा आहेत. शिवाय त्यांच्या उच्च शिक्षणाचा विस्तार मर्यादित आहे. कला हा एक विषय त्यांच्या उच्च शिक्षण...