📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अभिनेता व्हायचं होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!

On: October 8, 2025 9:05 PM
आम्हाला फॉलो करा:
मुंबई लोकलमध्ये अपंग असल्याचं नाटक करणारा भिकारी, नटसम्राट व्हिडीओ व्हायरल
मुंबई लोकलमध्ये अपंग असल्याचं नाटक करणारा भिकारी, नटसम्राट व्हिडीओ व्हायरल

मुंबई म्हणजे स्वप्ननगरी — पण इथं स्वप्नं पूर्ण व्हायच्या आधीच अनेक जण ‘नाटकात’ अडकतात! अशाच एका तरुणाने अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट लोकल ट्रेनलाच आपलं फिल्म सेट बनवलं.

हा तरुण लोकलमध्ये पाय निकामी असल्याचं नाटक करत भीक मागत होता. मोठं शर्ट घालून, पाय दडवून तो सरपटत प्रवाशांकडे मदत मागत होता. सगळ्यांना त्याची दया आली… पण काही क्षणांनीच सगळ्यांचा धक्का बसला! डब्यातून बाहेर पडताच तो ‘अपंग’ तरुण चक्क आपल्या दोन पायांवर ठणठणीत चालू लागला. आणि लगेच दुसऱ्या डब्यात घुसून पुन्हा ‘अभिनय सुरू’ केला.

हा व्हिडीओ “goga_ga” या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झाल्यानंतर इंटरनेटवर तुफान गदारोळ माजलाय. आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. नेटिझन्सच्या प्रतिक्रिया म्हणजे एकदम सिनेमॅटिक कोणी म्हणतंय, “हा तरुण रणबीर कपूरलाही टक्कर देईल,”तर दुसरा म्हणतो, “लोकलमध्ये शूटिंग सुरू आहे का?”


काहींनी चिडून लिहिलं “खऱ्या गरजूंचा विश्वास अशा कलाकारांमुळे संपतोय!” मुंबई लोकल हीच खरी ‘ऑडिशन गॅलरी’ आहे असं म्हणायला हरकत नाही! इथे रोज कुणीतरी नवा कलाकार सापडतो पण भूमिका नेहमीच “भावनात्मक” नसते!

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!