अमरावतीत वन्यजीवांसाठी मोठी खुशखबर! बांबू गार्डनमध्ये अत्याधुनिक बचाव व पुनर्वसन केंद्र उभारणार
मुंबई प्रतिनिधी : अमरावती विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. अमरावतीच्या बांबू गार्डन येथे अत्याधुनिक प्रादेशिक वन्यजीव बचाव, उपचार






