• Tue. Jun 6th, 2023

Poem

  • Home
  • मुळासकट खाऊ नये.!

मुळासकट खाऊ नये.!

मानवतेचा विचार करून डोळे असून बनतो अंध प्रत्येकाच्या हृदयी मूरावा प्रांजळ माणुसकीचा गंध नाहकच सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये ऊस ... Read more

गरिबी…!

गरिब नाही हटला नाही गरिबी हटली स्वार्थी भ्रष्ट वृत्ती पाई लोकशाहिच फिटली !! गावं झालं दीन माह्य शहर झालं अमीर ... Read more

महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्र देशाची शान अवघ्या भारतात मान संस्कृतीचा जपला ठेवा लोककलेची रे समृद्धी प्रबोधनाची असे परंपरा अन शूरवीरांची खाण कर्मवीर अन ... Read more

आई…!

जगात आईविषयी खुप लिहिल्या गेलं पण मला फारसं नाही लिहिता आलं आई अशी होती,आई तशी होती म्हणतात पण मी काय ... Read more

आखोजीचा कानोला…!

 आमावसेच्या दिवशी लयच घोटाया झाला ... Read more

मुस्कटदाबी !

बैलांच्या तोंडचं मुस्कं आता आमच्या तोंडाला आलं ! सत्तेच्या आमीषानं आम्हा हळूहळू मुक बणविलं ! मतदानानंतर मतदारांची होतेय मुस्कटदाबी, प्रतिनीधीही ... Read more

कुकरची शिट्टी…

होईच्या सनाले, पावणीन आली साई बयनीन सयपाकाची, भलतीच केली घाई मी होतो बेड वर, साईन मले मारली मिठ्ठी झाली होती ... Read more