📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

हटके फॅशन टीप्स

On: September 23, 2025 5:02 PM
आम्हाला फॉलो करा:
26

ऋतू बदलताना रूटीन लाईफमध्ये नवे रंग भरण्यासाटी काही हटके फॅशन टीप्स अनुसरता येतात-
पादत्राणांसोबतच अँटीट्यूड बदलण्याची वेळ आली आहे हे समजून घ्या. वूड किंवा ब्लॅक शेडमधले ब्लॉक हिल्स निवडा. ब्राइट रेड, ऑरेंज आणि गोल्ड हिल्स खास समारंभांसाठी योग्य ठरतील. स्टेटमेंट नेकलेसला बाय बाय करून त्याऐवजी छानशा स्कार्फला नेकलेसचा लूक द्या. सध्या स्कार्फची फॅशन हिट आहे. उन्हाळ्यातही तुम्ही अगदी सहज स्कार्फ कॅरी करू शकता. स्टायलिश आणि बारीक नक्षीकाम केलेले स्कार्फ निवडा.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

कल्पकता वापरून वेगवेगळ्या पद्धतीने स्कार्फ बांधू शकता. सध्या मोठय़ा फ्रेमच्या, रंगीत स्पेक्टसची चांगलीच चलती आहे. तुमच्या चेहर्‍याला सूट होतील, अशा फ्रेम्स निवडू शकता. हा लूक अगदीच हटके दिसेल. ऑफिसला जाताना भली मोठी पर्स किंवा बॅग घेऊ न जायचा ट्रेंड आता जुना झाला. आता जमाना आहे फंक्शनल वर्क बॅग्जचा. भरपूर सामान मावतं म्हणून मोठय़ा बॅग्ज घेतल्या जातात. पण यंदा भरपूर कप्पे असणारी, वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध असणारी पर्स ट्राय करा. यासोबत त्यात की होल्डर, सुटे पैसे ठेवण्यासाठी कॉइन पर्स तसंच तुमचं नोटबुक किंवा आयपॅड ठेवण्याची सोय असलेल्या पर्स निवडा.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment