📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी..

On: September 24, 2025 4:44 PM
आम्हाला फॉलो करा:
frut

उन्हाळा संपून पावसाळा सुरू होण्याच्या या ऋतूबदलाच्या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रादूर्भाव वाढतो. दुपारी कडक ऊन आणि रात्री गारवा अशा वातावरणामुळे प्रतिकारशक्ती कमी असणारे लोक आजारांना बळी पडतात. मात्र आहाराचं पथ्य पाळून आपण या समस्येवर मात करु शकतो. याविषयी..

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

* मुलांच्या आहारात व्हटॅमीन सी चा समावेश केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.  दूध किंवा दुधजन्य पदार्थ मुलांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मुलं दूध प्यायला कुरकुरत असल्यास मिल्क शेक किंवा स्मुदीमधूनही दूध देऊ शकता.  मासे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहेत. माशांचं सेवन केल्यास शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळून रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते. मासे करी कंवा सूपच्या स्वरूपात द्यावेत.

गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!

* कोणत्याही ऋतूत सुका मेवा खाणं आरोग्यदायी असतं. पण या काळात मोठय़ा प्रमाणावर त्याचे फायदे मिळतात. त्यामुळे या दिवसात मुलांना अक्रोड, बदाम, बेदाणे आवर्जून द्यावेत. यामुळे मुलांना पर्याप्त मात्रेत उर्जा मिळत राहील.  मशरुमध्ये व्हटॅमीन डी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्याचं सेवन वाढवावं.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment