कर्जबाजारी शेतकरी दांपत्याची हृदयद्रावक आत्महत्या, पत्नीने विहिरीत उडी, पतीने गळफास
छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री) – राज्यातील शेतकरीवर्गावर वाढत असलेल्या कर्जाच्या दबावामुळे शेतकरी दांपत्याने हृदयद्रावक आत्महत्या केली. फुलंब्री तालुक्यातील आळंद गावातील 43






