सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; दिल्ली हायकोर्टाची केंद्र व दिल्ली सरकारला नोटीस
नवी दिल्ली : सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने केंद्र सरकार





