📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे

On: March 19, 2025 3:48 AM
आम्हाला फॉलो करा:
भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे

 भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच समता सैनिक दल जिल्हा वर्धा द्वारा आयोजित जागर संविधानाचा अमृत महोत्सव प्रजास्तताकाचा उपक्रमांतर्गत जिल्हा कार्यकर्ता शिबिराचे आयोजन मातोश्री इंग्लिश मिडीयम स्कूल रमाई नगर पुलगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात समता सैनिक दलाचा ध्वजारोहन करून करण्यात आली.कार्यक्रचे सूत्र संचालन आयु. मधुरंद नांदेकर सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शशिकांत थुल सर यांनी केले.

मुख्य मार्गदर्शक म्हणून आयु. धम्मा कांबळे (समन्वयक कोअर कमेटी समता सैनिक दल भारत) यांनी दलाची भूमिका विस्तृत रूपात मांडताना वर्तमान परिस्थितीत प्रत्येक भारतीयांच्या सन्मानावर होत असलेल्या आक्रमणातून सोडवणूक करून घेण्यासाठी जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा अशा भेदभावापासून स्वतः मुक्त होत देश विभागणाऱ्या विघातक शक्तींपासून राष्ट्र वाचवताना, धर्म राष्ट्राच्या विरोधात उभे राहताना भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यशाळेचे अध्यक्ष आयु. दिलीप चक्रे सर (वर्धा जिल्हा अध्यक्ष समता सैनिक दल.) हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून आयु. संजय ओरके सर (राष्ट्रीय संघटक समता सैनिक दल भारत.) व    आयु. शशिकांत थुल सर (महासचिव समता सैनिक दल महाराष्ट्र राज्य) हे होते.       

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा       

कार्यक्रमाचे अध्यक्ष आय. दिलीप चक्रे सर यांनी समता सैनिक दल चा पूर्ण जिल्हाभर प्रसार आणि प्रचार कसा करता येईल हे उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेऊन योग्य असे मार्गदर्शन केले. स्मृतिशेष. सखुबाई महादेव ओरके यांच्या स्मृतप्रित्यर्थ आयु. संजय ओरके व आयुष्यमती संगीता ओरके यांचे तर्फे रु. 10000/- चा धनादेश समता सैनिक दलास दान देण्यात आला.

कार्यकमाला आयु. अंबादे सर, आयु. रामटेके सर, आयु. गणवीर सर, आयु. बांगर सर, हे उपस्थित होते. वर्धा, यवतमाळ,आर्वी, पुलगाव, नाचणगाव येथील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. तसेच संडे स्कूल मधील विध्यार्थी व त्यांचे पालकांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमच्या शेवटच्या टप्प्यात. आयु. अरुण विघ्ने सर यांनी लिहिलेल्या मि उजेडाच्या दिशेने निघालो व पिंपळ व्हायचंय मला या  दोन कविता संग्रहाचे उपस्थिताना वाटप करण्यात आले. शिबिरामधे उपस्थित असणाऱ्याचे आभार आयु. राजेंद्र गणवीर सर यांनी मानले.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

RailOne App द्वारे जनरल रेल्वे तिकीट बुकिंगवर भारतीय रेल्वेने सवलतीची मुदत वाढवली

जनरल रेल्वे तिकीट बुकिंगवर सूट कायम, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा.!

NEET UG 2026 Result Aryan Gupta Panshul Bansal Topper Medical Entrance Exam Marathi News

NEET UG 2026 निकाल जाहीर! आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल देशात अव्वल, 11.21 लाख विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशाचा मार्ग मोकळा

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील नव्या खुलाशाची प्रतीकात्मक छायाचित्र - स्लो पॉयझन कट आणि जपानी व्हिडिओ तपास

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा! ‘स्लो पॉयझन’चा कट, चौकशी टाळण्यासाठी पाहिला जपानी व्हिडिओ.!

यवतमाळ येथे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत संविधान चौकात विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक संघटनांचे धरणे आंदोलन

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला यवतमाळचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक संघटनांचा हुंकार

तिवसा येथे बोगस बियाणे प्रकरणावर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख भरपाईची मागणी

तिवसात बोगस बियाण्याचा फटका! बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख भरपाईची जोरदार मागणी

NEET पेपरफुटीविरोधातील उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली; दिल्ली हायकोर्टाची केंद्र व दिल्ली सरकारला नोटीस

Leave a comment