Sunday, December 7

Poem

सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊल
Poem

सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊल

सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊलहोय आम्ही सिमोल्लंघन केलंयकैक पिढ्याचं वेशीबाहेरचंजगत असलेलं जीणं…आज वेशीच्या आत आलंय ..ओंजळीला ओठ लावूनतहान ओठांची भागवली होतीभेदभावाच्या चढून भिंतीआमचा पुर्वज लढला होतात्याच भिंती भेदून आजहोय आम्ही सिमोल्लंघन केलंय.परंपरेचे फेकून जोखडगळ्यातलं टाकून मडकेकमरेचा फेकून झाडूहाती कासरा घेऊन आलोयसंविधानानं जग जवळ केलयहोय आम्ही सिमोल्लंघन केलंय.-प्रशांत वाघयेवलासंपर्क ७७७३९२५०००हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजhttps://youtu.be/pYW3sHdm0dY?si=6P0c8if1AiI95ivE...
हे दीक्षाभूमी
Poem

हे दीक्षाभूमी

हे दीक्षाभूमी !हे क्रांती भूमीतू आमच्यासाठी उजेडाचं झाड झालीसविज्ञानवादी विचारांचीप्रज्ञा सावली झालीसतुझ्या कुशीत विसावतांनामाणुसकीची ऊब मिळतेघरी परततांना सोबतप्रज्ञेची शिदोरी मिळतेतुझी प्रेरणा डोक्यात आहेदीक्षाभूमी...सदैव परिवर्तन पेरत राहूसमता,बंधुता,न्यायाच्यामार्गावर आम्ही चालत राहूआता तुच आमची प्रेरणातुच जगण्याची ऊर्जातुच अमुची युद्ध शाळाआणि तुच अमुची क्रांतीज्वाळातुच मुक्तदाती अमुची…..धम्मचक्र असेच गतीमान होत राहोभारत बौद्धमयच्या दिशेने जात राहो !अरूण ह.विघ्नेरोहणा,आर्वी,वर्धाहे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजनागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास...
आमचं यवतमाळ
Poem

आमचं यवतमाळ

आमचं यवतमाळआमचं यवतमाळसंजय दत्तने जरी घेतलं    उपहासाने नांवआम्हास मात्र प्रिय आहे       आमचं यवतमाळ गांवभाऊसाहेब पाटणकर,बापुजी अणे, जवाहरलाल दर्डाबावाजी दाते सारखावक्ता नाही खर्डाश्रद्धे विषयी बोलणे नाहीअंधश्रद्धेच्या विरोधी बाणाअभ्यासपूर्ण लिखाण ज्यांचेसुजाण डॉक्टर अशोक राणाढुमणापूरचा मारुती,जिनाचा गणपती,लोहाऱ्याचा महादेवकमी होते काय?                          तुम्हीबी लावलेच नां राजेहो,भुताच्या मंदीराले पायशहरामध्ये वाढत चाललायुवक-युवतींचा पसाराएकट्या "श्याम" च्या मागे पडल्या       ...
ती खूप बदलली आहे
Poem

ती खूप बदलली आहे

ती खूप बदलली आहेसमांतर आरक्षणातून मिळालेल्या नोकरीने घरादारात तिचेमहत्व वाढले आहे..ती अबला नव्हेआता सबला झाली आहे..हो, ती खरोखरच आता धीट झाली आहे.दर गुरूवारी धावपळ करते..नारळ आणते..साखर आणते..आरतीसाठी पुढे सरते...सर्वांना हिंमतीने प्रसाद वाटते..आता ती खूप बदलली आहे,कुंकूवाच्या जागी टिकली लावते.तिला कळालेय कपड्यांचे मोल,म्हणूनच ती सुंदर पेहराव करते,मॅचिंगवर दक्षअसते.वाचनातही ती मागे नाही,ती वाचते प्रवासातहीवैभवलक्ष्मीची पोथी...दानातही ती कमी नाही,म्हणूनच ती संक्रांतीच्या वानात वाटतेश्रद्धेने व्रताच्या पोथ्या...हजारो वर्षाची लेखन बंदी झुगारुनती लिहू लागलीय आता२१ हजार वेळा गायत्रीमंत्रतिच्या नोटबूकात...तिला चांगला आवाज लाभलाय,म्हणूनच तर ती सत्संगात जाते,सुरेल आवाजात गाते...एवढेच...
अभंग
Poem

अभंग

अभंगवीटेवरी उभा, फक्त उगामुगाकां असा कोडगा, पांडूरंगा?निसर्गाचा कोप, लागेना गा झोपसदा रीपरीप, जीवघेणीजिथे तिथे पूर, हरवले सूरभरले संसार, धारातीर्थीपीकेही उध्वस्त, गेली घरेदारेउरलेले सारे, भांबावलेउसवलं सारं, लागेना ठिगळआमुची आबाळ, आम्हा ठावेआषाढी कार्तिकी, कासयासि यावेउगीच कां गावे, नाम तुझेसोड आता वीट, कर काहीतरीनावाचाच हरी, नको होवू-आबासाहेब कडू----------------------------हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज----------------------------नम्र निवेदन"निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…"लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उत...
गोष्ट मोक्षाची
Poem

गोष्ट मोक्षाची

गोष्ट मोक्षाचीनको मले खीर पूरीनको देऊ भजा वळागोष्ट मोक्षाचिच सांगेदारी एकाक्ष कावळा !!दारी एकाक्ष कावळाकसा काव काव बोलेमानवाचे कटू सत्यपट अंतरीचे खोले !!पट अंतरीचे खोलेएकाक्ष बहुजनांततुमचाच बाप कैसायेतो पित्तरपाठात !!येतो पित्तरपाठातआत्मा हा स्वर्गातूनीआत्म्याचा प्रवास सांगापाहिला काय रे कुणी ?पाहिला काय रे कुणी ?रस्ता स्वर्ग नरकाचासारा कल्पना विलासधंदा धनाचा पोटाचा !!धंदा धनाचा पोटाचाभट शास्त्री पंडिताचाकधी कळेल रे तुलाखेळ डोळस श्रद्धेचा !!खेळं डोळस श्रद्धेचाखेळ होऊन माणूसमायबापाच्या मुखातघाल जित्तेपणी घासं !!घाल जित्तेपणी घासंनको वृद्धाश्रम गळानको करू रे साजराअंधश्रद्धेचा सोहळा !!अंधश्रद्धेचा सोहळाभीती धर्माची ग्रहाचीआत्म मोक्षासाठी फक्तभीती असावी कर्माची !!भीती असावी कर्माचीकर्म सोडीना कुणालासांगे मोक्षाचिच गोठदारी एकाक्ष कावळा !!-वासुदेव महादेवर...
आकांत
Poem

आकांत

आकांतकोण ति-हाईतजणू ऋणाईतबैसला दारात…कुणास सांगावेउपेक्षित गावेदुख-या स्वरात…क्षीण छताखालीअश्रुंच्या पखालीधडकी ऊरात…कष्टतो सर्वदाभोगतो आपदाभोळा अंधारात…ऊन रखरखदावते ओळखजीव अंकुरात…कल्लोळ गणांचापूर भावनांचाढुसे दिनरात…प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'५२-ब, साईनगर, गणेश अपार्टमेन्टजवळ,दिघोरी नाका, नागपूर- 440034(मो. 9421803498)हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!आकांत !…https://youtu.be/PRon0zORAkY?si=vYcXXOjhzldNhUDK...
मी बालमजूर बोलतोय
Poem

मी बालमजूर बोलतोय

मी बालमजूर बोलतोय बालपण आमचं हरवलंय घरकामात, शेतीत, गुरं वळण्यात!हॉटेलात, भीक मागण्यात, चिखल मळण्यात!! आमचे चिमुकले हात राबतात--- पेपर वाटपात, कोळसा खाणीत, बूट पॉलिशसाठी! तुमच्या महागड्या गाड्या पुसण्यासाठी! भंगार कचरा वेचण्यासाठी!!कामाला जुंपलं जातं घाण्याच्या बैलागत!व्यक्तिमत्व आमचं गोठलं ध्रुवीय बर्फागत!!पण-----व्यथा आमच्या जीवाच्याकुणा कळणार कशा?*आगपेटी कारखान्यात जळतो आम्ही!काच बनविताना तडकतो आम्ही !!तयार करता करता फटाके! आयुष्याची झाली स्फोटके!!वीट भट्टीवर बालपण करपलं!भंगार वेचतच आयुष्याचं भंगार झालं!!आम्ही घडवितो शाळेच्या पाट्यापण अक्षर नाही कळत!पुरते पशु बनलोय ढोरा मागे पळत!!कुस्करल्या जातात कोवळ्या कळ्याधुनी भांडी करताना!अपंगत्व लादलं जातं भिक्षेसाठी फिरताना!!ह...
वृक्षमहिमा
Poem

वृक्षमहिमा

वृक्षमहिमावृक्षवल्लीदेती,सुवासिक फुले!पक्षांना आसरा,सुमधुर फळे!!उन्हाळ्यात गर्द छाया शेकोटी थंडीची!पावसाचे पाणी मिळेधुप थांबे जमिनीची!!आजारात वनौषधी,अन्न मिळे साऱ्यासाठी!शेतीसाठी  औतभांडी,दारे खिडक्या घरासाठी!!प्राणवायू निर्मितीचाअसे कारखाना!आजन्म मानवाच्या लाभ त्याचे नाना!!मोल जाणूनी वृक्षांचेबोल ध्यानी धरू!मिळुनिया सारेवनरक्षण करु!!वृक्षतोड थांबवूयानवी झाडे लावूया!पर्यावरण रक्षिण्या सारे सज्ज होऊया!!-प्रा. रमेश वरघटआदर्श पर्यावरण शिक्षककरजगाव...
जय भीम – जळजळीत सत्य
Poem

जय भीम – जळजळीत सत्य

जय भीम – जळजळीत सत्यजय भीम! ही कसली हाक? कसला हुंकार?  ही कोण्या जातपातीत अडकलेल्यांची मिरासदारी नाही,  ही बाबासाहेबांच्या विचारांनी पेटलेली मशाल आहे!  ही मशाल पेटली तेव्हा—  झोपड्यांतल्या अंधारातल्या चुली पेटल्या,  हाडं खिळखिळी झालेल्या मजुरांच्या हातात  नवे रक्त उकळू लागले,  आणि नागड्या अंगावरही स्वाभिमानाची चिलखत चढली.  शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!  बाबासाहेब म्हणाले होते,  आणि तो मंत्र आजही रक्तात धगधगतो,  ढोंगी व्यवस्था लचके तोडते,  म्हणूनच ज्ञानाच्या तलवारीला धार देतो!  जय भीम!हा मंत्र आहे, हा गर्जना आहे—  ही खुराड्यात अडकलेल्या लेकरांची ललकारी आहे,  मोकाट सु...