📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

थंडीत प्या खास लसणाचा चहा.!

On: October 5, 2025 7:32 PM
आम्हाला फॉलो करा:
थंडीत प्या खास लसणाचा चहा.!
* कफ, सर्दी, खोकला आणि ताप दूर करण्यासाठी 
* जाणून घ्या कसा बनवाल!
जसजशी थंडी वाढते तसतशा आरोग्यासंबंधी अनेक समस्या डोकं वर काढतात. जसे की, कफ, सर्दी, खोकला आणि ताप. इतरही अनेक गंभीर समस्या होण्याचा धोका या दिवसात वाढत असतो. अशात लोक अनेक घरगुती उपाय करतात. असाच एक खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लसूण, आलं, काळे मिरे यांसारख्या उष्ण गुण असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच कफ आणि सर्दी दूर करण्यासाठी तर लसणाचा चहा अधिक फायदेशीर मानला जातो.
लसणाचा चहा आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांबाबत अनेकांना माहीत असेलच. लसणाचा चहा म्हणजेच गार्लिक टी एका पावरफुल टॉनिक मानलं जातं. ज्याने कफ आणि सर्दी-पळसा दूर करण्यास मदत मिळते.
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लसणाचा चहा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अधिक फायदेशीर असतो, आणि याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. तसेच याचा फायदा वजन कमी करण्यासही केला जातो. असे मानले जाते की, याने मेटाबॉलिज्म आणि पचनक्रिया मजबूत राहण्यासही मदत होते. एका रिसर्चनुसार, लसूण व्हजायनल इन्फेक्शन, माउथ अल्सर आणि पोटाच्या कॅन्सरवरही चांगला मानला जातो.
*लसणाचा चहा करण्याची पद्धत :
3 ते 4 लसणाच्या कळ्या दोन कप उकडत्या पाण्यात टाका. त्यात लिंबू आणि मध टाकून 5 मिनिटे उकडू द्या. तुमचा चहा तयार आहे. हा चहा तुम्ही सेवन करा.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment