Wednesday, December 3

Tag: #marathi news

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे
News

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरेपुणे : “निवडणुकीच्या आधी जशा महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हप्ते जमा केले, तसेच आता पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, कारण सध्या गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना,” अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुण्यात झालेल्या अजित नागरी पतसंस्थेच्या महिला बचत गट कर्जदार भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप व कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची ही दुर्दैवी अवस्था आहे की, कोर्टात न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. हातात दांडूका घेतल्यावरच न्याय मिळतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आमची केस सुरू आहे. आता आठ-दहा दिवसांत तारीख आहे, पण न्याय मिळायला २०४५–२०५० पर्यंत वाट पाहावी लागेल अशी आ...
धक्कादायक! नवरा दुबईत असताना बायकोचा सासऱ्यासोबतच संसार, व्हिडिओ व्हायरल
Article

धक्कादायक! नवरा दुबईत असताना बायकोचा सासऱ्यासोबतच संसार, व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! नवरा दुबईत असताना बायकोचा सासऱ्यासोबतच संसार, व्हिडिओ व्हायरलसध्याच्या काळात सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट काही क्षणात व्हायरल होते. नात्यागोत्याचा मान, आदर आणि संस्कार बाजूला ठेवून अनेक धक्कादायक घटना सतत समोर येत आहेत. विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक सुखी संसार उध्वस्त होताना दिसतात. नुकताच असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवरा कामासाठी दुबईला गेल्यानंतर बायकोने स्वतःच्या सासऱ्यासोबतच संसार थाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.🔴 व्हिडिओत काय आहे?व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती महिला धाडसाने कबुली देते की, "नवरा दुबईला गेल्यानंतर मी माझ्या सासऱ्यासोबत राहू लागले. त्याच्यासोबत मला आधार मिळाला आणि आम्ही एकत्र राहायचं ठरवलं." हा खुलासा ऐकून लोक थक्क झाले आहेत.महिलेचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नात्याला काळीमा फा...