📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

जोपासा बागकामाची आवड

On: September 23, 2025 5:50 PM
आम्हाला फॉलो करा:
Bagkam

कामाच्या धबडग्यात आपण आपल्यातील अनेक क्षमता नजरेआड करत असतो. आपले अनेक छंद दुर्लक्षित राहतात. पण ते आवर्जून जपायला हवेत. आता हेच बघा.. अनेकंना बागकामाची आवड असते मात्र, वेळेअभावी ती बाजूला सारावी लागते. तुम्हीही अशाच निसर्गप्रेमींपैकी एक असाल तर बागेचा जेरिस्केपिंग मार्ग अवलंबा.
बागकामाचा हा अनोखा मार्ग अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात तुमच्या अंगणात, टेरेसमध्ये अथवा बाल्कनीत हिरवा शेजार फुलवू शकतो.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

गार्डनिंगच्या या पर्यायात मातीऐवजी भुसा, वाळलेलं गवत, भाज्यांचे देठ, फळांच्या साली आदींचा वापर केला जातो. हा पूर्णपणे नैसर्गिक रसायनांवर आधारित पर्याय असल्यामुळे कोणतंही रासायनिक खत घालावं लागत नाही. खत म्हणून सुकलेली पानं अथवा बारीक कापलेलं गवतही वापरता येतं. जेरिस्केपिंग गार्डनिंगद्वारे लावलेल्या रोपांना आलेली फुलं लवकर कोमेजत नाहीत. अशा प्रकारे लावलेल्या रोपांना वारंवार पाणी घालण्याचीही आवश्यकता नसते. अत्यंत कमी पाण्यात त्यांची चांगली वाढ होते, सहाजिकच निगराणीचा खर्च वाचतो.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment