कवयञी मंगल वाघमारे ,यांना ऊत्कर्ष काव्यगौरव,२०२३ चा पुरस्कार घोषित
औरंगाबाद : औरंगाबाद मधील साहित्यधारा बहूऊद्देशिय सेवाभावी संस्था यांचे वतीने मंगल वाघमारे यांना त्यांचे साहित्यक्षेञातील ऊल्लेखनिय योगदानाबद्दल, तसेच धम्मकार्य विपश्यनेतील सतीपठण कार्य बुद्ध साहित्य अनेक कविसंमेलनात निमंञीत कवयञी म्हणून त्यांचा लौकीक ओंजळ नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहै करिता त्यांची सदरची ख्याती त्याची दखल घेवून त्यांना ऊत्कर्ष काव्यगौरव २०२३ औरंगाबाद या पुरस्कारासाठी त्यांची निवड संस्थेंचे अध्यक्ष प्रा डाॅ संघर्ष सावळे ,औरंगाबाद व जेष्ठ साहित्तिक शिवा प्रधान यांनी केली आहै करिता त्यांचे साहित्य क्षेञात अभिनंदन करणार्यामधे प्रा डाॅ संघर्ष सावळे ,शिवा प्रधान प्रा स्नेहल अभ्यंकर अर्चना झोटींग अलका धोंङणे साखरकर.प्रतिभा प्रधान सुगत हजारे प्रा संजय धांडे प्रा अनिता धुर्वे आदींनी अभिनंदन केले आहे