📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.
कोजागिरी पौर्णिमा कविता – अंकुश शिंगाडे यांची सामाजिक मराठी कविता

कोजागिरी.!

कोजागिरी कोजागिरीच्या दुधानं अशी शक्ती द्यावी आम्ही धष्टपुष्ट व्हावे आमची बेरोजगारी जावी नोकरी नाही मिळाली तरी आम्ही कमजोर नसावे कोणतेही

गणेश रा. लांडगे यांची ‘मार्शल’ कविता – संविधान आणि जागृतीवर आधारित मराठी कविता

‘मार्शल’

मार्शल.!एकमेकांची उणीदुणी काढत वेळ घालवण्यापेक्षाआपण आपले काम पूढे रेटत राहूबुध्दगयेच्या बोधिवृक्षाखालीसारेच एकत्र भेटत राहू ……….मार्शल ……गल्लीबोळातून धोक्याचे सायरनसर्रास आदळत आहेत

"ती खूप बदलली आहे – रवींद्र साळवे यांची प्रेरणादायी मराठी कविता, महिला सबलीकरण आणि आत्मविश्वासाचे चित्रण"

ती खूप बदलली आहे

ती खूप बदलली आहे समांतर आरक्षणातून मिळालेल्या नोकरीने घरादारात तिचे महत्व वाढले आहे.. ती अबला नव्हे आता सबला झाली आहे..