Wednesday, December 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

रोबोटिक्सविषयी जाणून घ्या..

सध्याचा जमाना संगणकाचा आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात संगणकाचा वापर वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर रोबोटक्सचा विचार करायला हवा. खरंतर ही विज्ञानाची एक शाखा आहे. यात मॅकेनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअर्सना भरपूर संधी आहे. रोबोटिक्समध्ये रोबोची रचना, त्यांचं कार्य, नव्या अँपची निर्मिती यासारख्या कामांचा समावेश होतो. यामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी उपयुक्त ठरणार्‍या रोबोंची निर्मिती केली जाते. सध्या औद्योगिक क्षेत्रात रोबोंचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतोय. रोबोटिक्स या विषयात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला महत्त्व दिलं जातं. कॉम्प्युटरला माणसासारखा मेंदू बसवण्याचं हे आव्हानात्मक काम आहे. विविध समस्या सोडवणार्‍या कल्पक मेंदूची निर्मिती रोबोटिक्समध्ये करावी लागते. रोबोटिक्स शिकण्यासाठी इंजिनिअरींगची पदवी घेणं गरजेचं आहे. मॅकेनिकल, कॉम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स या विषयात इंजिनिअरिंगची पदवी मिळवणारे विद्यार्थी या क्...
Gerenal

पोट कमी करायचेय?

लहान मुलांमध्ये अँलर्जीचे प्रमाण सध्या बरेच वाढतेय. ठराविक अन्नपदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. दाणे, अंडी, गाईच्या दुधातून मिळणारी प्रथिनं आणि मासे या घटकांमुळे अँलर्जी होण्याची शक्यता असते. या अँलर्जीची वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. अंगावर पुरळ उठणं, मळमळ, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणं दिसून येतात. अँलर्जी असलेले अन्नपदार्थ टाळणं हा यावरील सर्वोत्तम उपाय मानला जातो. अनेक मुलांमध्ये प्रौढपणी ही समस्या दूर झालेली असते. पण अनेक माता आपल्या मुलांना असे पदार्थ देणं टाळतात. पण मुलांना लहान वयात हे पदार्थ खायला दिले तर अँलर्जीची समस्या दूर होऊ शकते, असं एका संशोधनातून समोर आलंय. अगदी तीन महिन्यांच्या बाळाला असे पदार्थ खायला दिल्यास अँलर्जीची समस्या मोठेपणी दूर होऊ शकते.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया संशोधनात स्तनपानावर अवलंबून असलेल्या तीन महिन्यांच्या लहानग्यांचा...
Gerenal

थायरॉइडमुळे डोळ्यांच्या तक्रारीही उद्भवू शकतात…!

आजकाल इतर काही आजारांबरोबर थायरॉइडचंप्रमाणही वाढताना दिसत आहे. वास्तविक थायरॉइडचे अनेक दुष्परिणाम आपण जाणतो पण थायरॉइडमुळे डोळ्यांच्या तक्रारीही उद्भवू शकतात याची नोंद घ्यायला हवी. जाणून घेऊ या, या विकाराची कारणं.. थायरॉइडमुळे नेत्रविकार झाल्यास शरीरातल्या रोगप्रतिकारक पेशी थायरॉइड ग्रंथींवर आक्रमण करतात. यामुळे थायरॉइड हार्मोन गरजेपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात स्रवतात. यामुळे डोळ्यांभोवतालच्या टिश्यूंना सूज येते. थायरॉइड ग्रंथींमधून हार्मोन्स गरजेपेक्षा जास्त प्रमाणात स्रवत असल्यास ही समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. डोळ्यांच्या आसपासचे टश्यू सुजल्यामुळे डोळा सुजल्यासारखा दिसतो. डोळ्यातून पाणी येत राहतं. फोटोफोबिया किंवा डोळ्यांवर थेट प्रकाश पडल्यास त्रास होतो. कोरडेपणामुळे निर्माण होणार्‍या डोळ्यांच्या समस्या डोकं वर काढतात. डोळ्यांवर ताण जाणवू लागतो. दोन वस्तू असल्याचा भास होतो. ...
Gerenal

ओळखा गांभीर्य मानसिक आजाराचे

अलिकडच्या काळात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.निकटवर्तीयांचे खून करून स्वत:ला संपवण्याच्या घटनाही समोर येत असून त्या चिंता वाढवणार्‍या ठरत आहेत. खरं तर स्वत:ला इजा करून घेणं हा एक मानसिक आजार आहे. याला सेल्फ इंजुरी डिसऑर्डर असं म्हणतात. गंभीर अवस्थेत हा रुग्ण निकटवर्तीयांचा जीव घेण्यासही मागेपुढे पहात नाही. रुग्णाची मानसिक अवस्था प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीनं त्याच्या स्वास्थ्यावर विपरीत प्रभाव टाकत असते. बरेचदा रुग्णाचं स्वत:वरील नियंत्रण संपतं आणि तो आतताई कृती करतो. या मनोविज्ञानाशी संबंधित आजारावर औषधोपचार आणि समुपदेशन याद्वारे उपचार होऊ शकतात. मात्र या अवस्थेतील रुग्णांना सतत सोबतीची आवश्यकता असते. स्ट्रेस थेरपी, बिहेविअर थेरपी, सायको थेरपी, फॅमिली थेरपी या वेगवेगळ्या पद्धतीनं रुग्णावर उपचार शक्य होतात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया व्यक्ती आवेगात कोणतीह...
Gerenal

पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त?

सद्यस्थितीत काही शहरांमध्ये पेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे जनतेत असंतोष दिसून येत आहे. दुसरीकडेया दरवाढीमुळे एप्रिल ते डिसेंबर २0२0 दरम्यान सरकारला ४.२१ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेल लवकरच स्वस्त होण्याची चिन्हंआहेत. उत्पादन शुल्क कमी करण्याच्या उद्देशाने अर्थ मंत्रालय विचार करत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. १५ मार्चपर्यंत किंमती कमी होऊ शकतात १५ मार्चपर्यंत कर कमी करण्याचा निर्णय घेता येईल. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्या दहा महिन्यांत कच्च्या तेलाची किंमत दुपटीने वाढली आहे. त्याचप्रमाणे देशातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत सध्या सरासरी ९२ आणि ८६ रुपयांवर आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल शंभर रुपयांच्या पलीकडे आहे. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांक...
Gerenal

अंडाशयाचा कर्करोग म्हणजे काय?

महिलांना होणार्‍या कर्करोगांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचा तिसरा क्रमांक लागतो. महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं सर्वाधिक प्रमाण असून त्यानंतर सर्व्हायकल कर्करोगाचा क्रमांक लागतो. अंडाशय हा महिलांच्या प्रजनन संस्थेतला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सर्वसामान्य निरोगी महिलांच्या शरीरात दोन अंडाशय असतात. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येक एक अंडाशय असतो. गर्भधारणेसाठी अंड्यांची निर्मिती करणं हे अंडाशयाचं प्रमुख काम असतं. यासोबतच इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन अशा हार्मोन्सची निर्मितीही अंडायशयात होत असते. वयाच्या पस्तीशीनंतर महिलांमध्ये अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. ५५ ते ६४ या वयोगटातल्या महिलांना हा कर्करोग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. अंडाशयाच्या कर्करोगचा मृत्यूदरही अधिक आहे. या कर्करोगाची लक्षणं पटकन लक्षात येत नसल्यामुळे तिसर्‍या किंवा चौथ्या टप्प्यात त्याचं निदान होतं. याच कारणामुळे ...
Gerenal

हटके फॅशन टीप्स

ऋतू बदलताना रूटीन लाईफमध्ये नवे रंग भरण्यासाटी काही हटके फॅशन टीप्स अनुसरता येतात- पादत्राणांसोबतच अँटीट्यूड बदलण्याची वेळ आली आहे हे समजून घ्या. वूड किंवा ब्लॅक शेडमधले ब्लॉक हिल्स निवडा. ब्राइट रेड, ऑरेंज आणि गोल्ड हिल्स खास समारंभांसाठी योग्य ठरतील. स्टेटमेंट नेकलेसला बाय बाय करून त्याऐवजी छानशा स्कार्फला नेकलेसचा लूक द्या. सध्या स्कार्फची फॅशन हिट आहे. उन्हाळ्यातही तुम्ही अगदी सहज स्कार्फ कॅरी करू शकता. स्टायलिश आणि बारीक नक्षीकाम केलेले स्कार्फ निवडा.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजकल्पकता वापरून वेगवेगळ्या पद्धतीने स्कार्फ बांधू शकता. सध्या मोठय़ा फ्रेमच्या, रंगीत स्पेक्टसची चांगलीच चलती आहे. तुमच्या चेहर्‍याला सूट होतील, अशा फ्रेम्स निवडू शकता. हा लूक अगदीच हटके दिसेल. ऑफिसला जाताना भली मोठी पर्स किंवा बॅग घेऊ न जायचा ट्रेंड आता जुना झाला. आता जमाना आहे फंक्शनल वर्क बॅग्जचा. भरपूर साम...
करजगावच्या तांड्यातील होळी
Article

करजगावच्या तांड्यातील होळी

तसं पाहिलं तर करजगाव ही बंजारा बहुल वस्ती आहे. येथे जवळपास 75टक्क्यापेक्षा जास्त बंजारा समाज असून मी लहान असताना येथे कसना नायक, खंडू नायक, प्रभु नायक, रामू नायक, भोजू नायक, सपावट तांडा, नंदु नायक असे सात तांडे होते. मुळातच बंजारा समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. त्यातल्या त्यात करजगावच्या तांड्यातील होळी हा एक सण म्हणून नाही तर सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जाई. होळीच्या एक दिड महिना अगोदरच तांड्यात लेंगिचे सूर ऐकायला मिळायचे. वसंत ऋतूची चाहूल लागताच चार चौघे सुरात सुर मिसळून होळी गिते गात त्यालाच 'लेंगी' म्हटले जाई. मागील पिढीकडून पुढिल पिढीकडे हस्तांतरित झालेली ही गिते मौखिक स्वरुपाची असायची. बंजारा समाजाचे प्रेरणास्थान जगत् गुरू संत सेवालाल महाराज यांच्या नामस्मरणाने लेंगी गीताची आणि न्रुत्याची सुरूवात होत असे. लेंगित डफडे वाजविणाराची भूमिका फारच महत्त्वाचीअसे. तोच लेंगी गिताचे संचलन ...
Gerenal

टायफॉइडबाबत घ्या काळजी…!

टायफॉइड हा एक जटील विकार असून त्याला विषमज्वर किंवा मुदतीचा ताप या नावानेही ओळखतात. 'साल्मोनेला टायफ' नावाच्या जिवाणुंमुळे होणार्‍या या आजारात रुग्णाला भयंकर ताप येतो. हा ताप सुमारे तीन आठवडे राहतो. अर्थात त्वरित उपचार घेतल्यास रोग लवकर आटोक्यात येतो. मात्र उपचार न घेतल्यास रोगी मरण पावण्याची शक्यताही असते. म्हणूनच या आजाराची दहशत बघायला मिळते. या रोगात सतत जास्त ताप असतो, थकवाही जास्त येतो, पोट दुखतं. दुसरं म्हणजे साधारणत कोणत्याही तापामध्ये नाडीचा दर वाढलेला असतो. विषमज्वरात मात्र तापाच्या मानाने नाडीचा दर कमी असतो. हे रोगाच्या निदानासाठी खूप महत्त्वाचं आहे. टायफॉइड झालेल्या रुग्णाच्या विष्ठेतून या रोगाचे जिवाणू बाहेर पडतात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया विष्ठेचा अन्न, पाणी किंवा हाताशी संपर्क आल्यास दूषित अन्न, पाणी वापरणार्‍या व्यक्तंीच्या पोटात ते जीवाणू प्रवेश करतात. माशादेखील विष...
Gerenal

लूक खुलवायचा तर..

दोस्तांनो, फ्लोरल म्हणजे फुलाफुलांच्या डिझाईनचे किंवा पिंट्रचे शर्ट आता मुलांच्या वॉर्डरोबचा भाग होऊ लागले आहेत. उन्हाळ्यात फ्लोरल पिंट्रचे हे शर्ट ताजेपणाची अनुभूती देतात. फ्लोरल्स खूप छान दिसतात. मात्र ते योग्य पद्धतीने कॅरी करणं आवश्यक आहे. आयुष्यात थोडे रंग भरण्यासाठी फ्लोरल शर्ट तुमच्या फॅशनचा भाग व्हायला हवेत. फ्लोरल्समुळे तुमचं व्यक्तिमत्त्व खुलू शकतं. ट्रेंडी फ्लोरल्स कशा पद्धतीने कॅरी करता येतील याविषयी.. प्लेन, चेक्स किंवा स्ट्राईप्सवाले शर्ट घालण्याची सवय असणार्‍या मुलांना फ्लोरल किंवा पिंट्रेड शर्टशी पटकन जुळवून घेता येत नाही. अशा वेळी न्यूट्रल रंगांची निवड करून सेफ गेम खेळता येईल. फ्लोरल पिंट्रवाला बेज रंगाचा कॉटन शर्ट आणि खाक पँट असं कॉम्बिनेशन करा. यासोबत ड्रेस शूज कॅरी करा. ऑफिसमध्ये कॅज्युअल वेअर म्हणून असा पेहराव करता येईल.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजफ्लोरल शर्टवर डेनि...