अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : पोलिस ठाणे नागपूरी गेट अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, सापडेलेल्या आहे. मृतकाचा बांधा सळपातळ, रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, केस काळे पांढरे, चेहरा गोल, दाढी वाढलेली, डोके बारीक असून अंगामध्ये भुरकट निळे रंगाचा लोअर घातलेला आहे.
मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक -0721-2551000, पोलीस स्टेशन नागपूरी गेट – 0721-2675569, वरिष्ठ पोलीस निरिक्षक –भम्रणध्वनी क्रमांक -8380025815 व ऐ एस आय रियाजुद्दीन यांच्या भक्रमणध्वनी क्रमांक-9403721942 या क्रमांकावर संपर्क साधावा व सहकार्य करण्याचे आवाहन सहायक पोलीस स्टेशन नागपूरी गेट, अमरावती यांनी केले आहे.