हत्ती कधीच का विसरत नाहीत? वैज्ञानिकांनी उलगडले आश्चर्यकारक रहस्य!
जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये हत्तींचा समावेश केला जातो. "हत्ती कधीच काही विसरत नाही" ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. पण ही केवळ म्हण नसून त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. संशोधनानुसार हत्ती...

























