अमरावती, दि. 2 : वरूड पोलीस ठाण्याच्या आवारात 2005 पासून बेवारस अवस्थेत पडून असलेल्या सात वाहनांचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. टीव्हीएस व्हिक्टर, हिरो होंडा स्प्लेन्डर, मारूती कार, हिरो होंडा फॅशन प्लस, टिव्हीएस फेरो, फॅशन प्रो, सुझुकी मॅक्स या वाहनांचा त्यात समावेश आहे. अधिक माहितीसाठी वरूड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
Related Stories
September 3, 2024