Saturday, May 2

Tag: #GautamBuddha #BuddhaPurnima #BuddhaTeachings #MarathiArticle #BuddhistPhilosophy #FourNobleTruths #AshtangMarg #Panchsheel #MotivationMarathi #PeacefulLife #IndianPhilosophy

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”
Article

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”संतुलित मानवी जीवनासाठी गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान अंगिकारुयागौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे दुःखमुक्ती, समता, करुणा आणि विज्ञाननिष्ठ विचारांवर आधारित आहे. मानवी जीवनातील दुःखाचेमुळ कारण तृष्णा असल्याचे सांगून बुद्धांनी चार आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्गा द्वारे निर्वाण (सर्वोच्च सुख / मुक्ती ) मिळवण्याचा मार्ग दाखविला आहे. हे तत्त्वज्ञान तर्कशुद्ध आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आहे. चार आर्य सत्य-1) दुःख : जगात दुःख आहे (जन्म, मरण, आजार शोक )2) दुःख समुदाय : दुःखाचे कारण तृष्णा किंवा इच्छा आहे3) दुःख निरोध : तृष्णा नष्ट केल्यास दुःख दूर होऊ शकते (निर्वाण)4) दुःख निरोध गामिनी प्रतिपदा दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग अष्टांगिक मार्ग आहेअष्टांगिक मार्ग1) सम्यक दृष्टी : सत्य काय आहे ते समजणे2) सम्यक संकल्प : वा...