Friday, May 15

Tag: #तिवसा #वामनदादाकर्डक #आंबेडकरीगायक #पुरस्कारवितरण #सत्कारसोहळा #प्रकाशदीपसंस्था #Ambedkarite #Amravati #VidarbhaNews #GauravPrakashan

तिवसा येथे पुरस्कार वितरण समारंभ व 21 आंबेडकरी गायकांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
News

तिवसा येथे पुरस्कार वितरण समारंभ व 21 आंबेडकरी गायकांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम

विविध मान्यवरांसह 21 आंबेडकरी गायकांची उपस्थिती ; निमंत्रक सागर भवते यांची माहितीगौरव प्रकाशन तिवसा प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांचे स्मृतिदिनाचे निमित्ताने प्रकाशदीप बहुउद्देशीय संस्था वरखेडचे वतीने शुक्रवार दिनांक 15 मे रोजी तिवसा येथील महालक्षी सभागृह येथे पुरस्कार वितरण समारंभ तथा सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा निमंत्रक सागर भवते यांनी दिली आहे.शुक्रवार दिनांक 15 मे रोजी महालक्ष्मी सभागृह तिवसा येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित पुरस्कार वितरण समारंभ तथा सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक सुदाम सोनुले राहणार असून समारंभाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर करणार आहे. उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदा...