📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.
द्धव ज. शेळके – ‘धग’ कादंबरीचे लेखक, तळेगाव ठाकूरचा साहित्यिक अभिमान

तळेगावची धग…

तळेगावची धग… मी पंचाहत्तर साली नागपुरात असताना एका वाचनालयात उद्धव ज. शेळकेंची ‘ धग ‘ कादंबरी माझ्या हातात पडली. खरं

मला नको कुठलाही शिक्का – अशोक थोरात यांचा मराठी लेख

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख सध्या मी मिक्स कॉलनीत राहतो. मिक्स कॉलनी ह्यासाठी म्हणालो की,

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला! ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात आज निधन झाले. जांभळढव्हपासून

कपाळगोंदण - स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य दर्शवणारे मुखपृष्ठ, संतोष घोंगडे यांनी साकारलेले

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक कला ही आत्माविष्काराची पहिली पायरी आहे, प्रत्येक माणसाच्या अंगी एकतरी कला

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी गझलसंग्रह – अरुण विघ्ने यांची गझल आणि विद्रोही कवी साहेबराव मोरे यांची समीक्षा

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह अरुण विघ्ने सर  संवेदनशील,आंबेडकर आणि गौतम बुध्द यांच्या विचारचा जबरदस्त

"ती खूप बदलली आहे – रवींद्र साळवे यांची प्रेरणादायी मराठी कविता, महिला सबलीकरण आणि आत्मविश्वासाचे चित्रण"

ती खूप बदलली आहे

ती खूप बदलली आहे समांतर आरक्षणातून मिळालेल्या नोकरीने घरादारात तिचे महत्व वाढले आहे.. ती अबला नव्हे आता सबला झाली आहे..

गोष्ट मोक्षाची कविता – वासुदेव महादेवराव खोपडे | मराठी सामाजिक कविता

गोष्ट मोक्षाची

गोष्ट मोक्षाची नको मले खीर पूरीनको देऊ भजा वळागोष्ट मोक्षाचिच सांगेदारी एकाक्ष कावळा !! दारी एकाक्ष कावळाकसा काव काव बोलेमानवाचे

आकांत कविता – प्रभाकर तांडेकर प्रदत्त यांची हृदयस्पर्शी मराठी कविता

आकांत

आकांत कोण ति-हाईतजणू ऋणाईतबैसला दारात… कुणास सांगावेउपेक्षित गावेदुख-या स्वरात… क्षीण छताखालीअश्रुंच्या पखालीधडकी ऊरात… कष्टतो सर्वदाभोगतो आपदाभोळा अंधारात… ऊन रखरखदावते ओळखजीव