सुरेश इंगळे यांचे निधन
नितीन पवार
कुऱ्हा : नजीकच्या भांबोरा येथील सुरेश शंकरराव इंगळे (वय ४३ वर्ष) यांचे दि २ नोव्हेंबर २०२३ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
गत एक वर्षांपासून त्यांचेवर उपचार सुरू होते. डॉक्टरानी शर्थीचे प्रयत्न केले.अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात आई वडील,भाऊ,बहीण,पत्नी ज्योती, सिध्दांत युगांत दोन मुले सह बराच मोठा आप्तपरिवार आहे.त्यांचेवर भांबोरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.