Saturday, March 21

Blog

Gerenal

दातांवर डाग पडताहेत?

पांढरेशुभ्र दात हळूहळू पिवळे पडू लागतात, काळपट दिसू लागतात. यामुळे आपण फार अस्वस्थ होतो. योग्य काळजी घेतली नाही तर दातांच्या रंगावर परिणाम होऊ लागतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे असं होऊ शकतं. अनेक कारणांमुळे दात पिवळे पडतात. अशाच काही कारणांविषयी जाणून घेऊन आपण दातांचं आरोग्य टिकवून ठेऊ शकतो.सफरचंद, बटाटे, शीतपेय, चहा, कॉफी आणि मद्यामुळे दातांच्या नैसर्गिक रंगावर परिणाम होतो. या पदार्थांमुळे तोंडातली पीएचची पातळी बिघडते आणि दातांवर डाग पडू लागतात.तोंड आणि दातांशी संबंधित विकारांमुळे आणि त्यावरच्या उपचारांमुळे दातांचा रंग उडू शकतो. गरोदर स्त्रीला जंतूसंसर्गाची लागण झाली तर तिच्या होणार्‍या बाळाच्या दातांच्या रंगावर याचा परिणाम होऊ शकतो. रेडिएशन, केमोसारख्या उपचारांमुळे दातांच्या रंगावर परिणाम होतो. दातांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवायचा असेल तर दातांची, तोंडाची योग्य ती काळजी घ्या...
Gerenal

उपयुक्त ऑटो रिप्लाय अँप्स

मैत्रिणींनो, तुमच्यापैकी कोणी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असेल तर ते धोक्याचं ठरू शकतं. फोन कॉल किंवा मेसेजला उत्तर देताना लक्ष विचलित झाल्याने अपघात होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा परिस्थितीत वाहन चालवत असाल तर काही ऑटो रिप्लाय अँप्स कामी येतील. त्याविषयी जाणून घेऊ..'गुगलच्या 'अँड्रॉइड ऑटो अँप'मध्ये 'ऑटो रिस्पाँड' फिचर आहे. यात अँपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'ऑटो रिप्लाय' विभागात संदेश लिहायचा. मेसेज आल्यावर फक्त रिप्लायवर टॅप करायचं. तुम्ही ड्रायव्हिंग करत असल्याचं कळेल.'ऑटो रिप्लाय टेक्स्ट मेसेज' अँप डाउनलोड केल्यानंतर ड्रायव्हिंग करताना आलेल्या कॉल किंवा एसएमएसला ऑटो रिप्लाय करता येईल. यात कॉन्टॅक्ट लिस्ट करावी. मेसेज आल्यावर 'रिप्लाय' ऑप्शनवर टॅप केल्यावर समोरच्याला संदेश मिळेल.'ऑटो एसएमएस लाईट'मुळे आलेले एसएमएस तसंच मिस कॉल्सना ऑटो रिप्लाय पाठवता येईल. गाडी चालवताना '...
Article

“धम्मध्वज”

आपण दररोज धम्मध्वज पाहतो. या धम्मध्वजाचा इतिहास बौद्धांना माहिती असणे आवश्यक आहे.धम्मध्वज बुद्धाच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात नव्हता. त्रिपिटकातही त्याचा उल्लेख नाही. अशोकाच्या काळातही बौद्ध धाम्मध्वज नव्हता.   १९ व्या शतकात श्रीलंका येथे ब्रिटीशांची राजवट होती. तेथे ख्रिश्चन देशाचे साम्राज्य होते. त्याचकाळात दि. २६ व २७ आगस्त १८७३ रोजी कोलंबो येथे ख्रिश्चन धर्मगुरू आणि बौध्द भिक्खू यांच्यांमध्ये शास्त्रर्थावर चर्चा झाली. त्या चर्चेत सहभागी बौध्द प्रतिनिधी भदंत गुणानंद होते तर ख्रिश्चन धर्मगुरू सिल्वा पादरी होते. या चर्चेत बौध्द गुरु गुणानंद विजयी झाले. ही वार्ता त्यावेळच्या सर्व वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाली.   ही बातमी वाचून अमेरिकेचे कर्नल हेन्री स्टील आलकाट, जान डेव्हिड, रशियाच्या श्रीमती ब्लावत्साकी सारखे विद्वान बौद्ध धर्माकडे प्रभावित झालेत. या सर्वांची इच्छा भदंत गुणानंद यां...
Article

छोट्या माणसांची मोठी सावली

सत्यवादी माणसाजवळ नैतिक शुचिता असते.त्याचे विचार सामर्थ्य विशेष प्रभावी आणि शक्तीशाली असून तो क्रोधावर मोठ्या तपस्येने विजय मिळवल्यामुळे त्याचे विचार सामर्थ्य प्रचंडच असते. हे सामर्थ्य इतके विलक्षण असते की ,जेथे इतर जनांच्या शेकडो शब्दांनी काम होणार नाही तेथे प्रचंड विचारसामर्थ्य असलेल्या योगीजनांचा एकच शब्द पुरा पडतो.श्रेष्ठ योगी मितभाषीपणे एकच शब्द बोलतो आणि ऐकणारांच्या मनावर त्याचा विलक्षण मोठा प्रभाव निश्चित पडतो. सत्यवचनी, उद्योगशीलता,दृढनिश्चय, चिकाटी हे सद्गुणांची गंगोत्रीच असते.   माणसाला ज्ञान, शहाणपणा आणि अमरत्वाकडे जाताना दोन चैतन्यमय वाटा असतात एक आत्मिक तर दुसरी देहनिष्ठ.आत्मिकता प्रसन्नता,चित्ताची एकाग्रता इंद्रियमनाने आत्मज्ञानी झाला तर त्यासाठी कृती करण्यास शारीरिक बळ असावेच लागते तरच मन तेजस्वी तारा होऊन मनाच्या किरणशलाका अस्ताव्यस्त, इतस्ततः न भटकताना तेजस्वी कार्य सिध्द ...
Article

सिंधूताई सपकाळ;एक चिरंतन व्यक्तीमत्व

सिंधूताई सपकाळ. एक गणमान्य नाव. अनाथांची आई नावानं ओळख असलेली एक सर्वसाधारण महिला. तिला पदमश्रीही प्राप्त झाली. कारण तिनं त्या लेकरांना दत्तक घेतलं. ज्या लेकरांना मायबाप नव्हते. ज्यांचे मायबाप मरण पावले होते. अंदाजे तीनचार वर्षापुर्वीची गोष्ट. सिंधूताई नागपूरला आल्या होत्या एका कार्यक्रमाबद्दल. त्यापुर्वीही त्या नागपूरात येवून गेल्या. माझी मुलाखतही झाली. परंतू मी काही तेवढा सिंधूताईला ओळखत नव्हतो. परंतू ज्यावेळी रेशीमबागच्या सुरेश भट सभागृहात आल्या. तेव्हापासून चांगला ओळखायला लागलो.   कार्यक्रम होता पुरस्कार वितरण सोहळ्याचा. कोणत्यातरी सीमा राऊत नावाच्या तिच्या लेकीनं सिंधूताईच्या संस्थेला मदत व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजीत केला होता आणि त्या कार्यक्रमात माझे नगरचे मित्र रज्जाक शेख उपस्थीत राहिल्यानं त्यांना भेटण्यासाठी मी गेलो आणि तिथे मी सिंधूताईला पाहिले.मी कार्यक्रमात गेलो तेव्हा सभ...
Gerenal

सूर्यनमस्कार का घालावेत?

आपल्या पोटात जठर, यकृत, प्लहा, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे. निसर्गाने एवढय़ाशा जागेत एवढे अवयव आणि २२ फूटाचे आतडे कसे बसवले असेल? अन्नाचा घास येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो आणि घास पुढे गेला की ते पुन्हा अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीराबाहेर पडणे यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवश्यक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सूर्यनमस्कारात ते होते.सूर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा...
Article

सज्ज स्वागतासाठी

काहीच तासांवर नववर्ष सुरू होण्याचे बाकी आहे.प्रत्येकजण नव्या संकल्पना घेऊन नव्या योजना, आखण्या करत नववर्षाची आतुरतेने वाट पाहत असतो. कुणाला करियर करायचे तर कोणाला छंद जोपासायचे असतात. मनसुबे रचत हरेकजण नव्या सालाचे स्वागत करतो.पण मनाला प्रश्न पडतो की प्रत्येकाचे इप्सित साध्य होते का? त्या दृष्टीने ते किती प्रयत्नशील असतात.तर अगदी बोटांवर मोजता येतील इतकेच लोक संकल्पना साक्षात उतरवण्यासाठी परिश्रम घेतात.इतरजण नववर्ष आले नि गेले याची पर्वाच करत नाहीत.   नववर्षाच्या संकल्पना मनात ठेवून जीवनाचा आराखडा तयार करण्यात गैर नाही पण आळशी वृत्तीने काहीच काम होत नाही. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर लाथ मारीन तिथे पाणी काढता येते.नव्या पिढीला न मागताच सर्व गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामुळे या समाजात राहताना समाजाशी आपणही काही देणं लागतो याचे सामाजिक भान नसते.तसेच सर्व गोष्टी सहज मिळाल्याने आपण काहीतरी करू...
Editorial

Special Notice

गौरव प्रकाशन संपादक बंडूकुमार धवणे गौरव प्रकाशन वर प्रकाशित होणार्या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही ! प्रकाशित होणार्या बातम्या, लेख, कथा, कविता त्या-त्या वार्ताहर, लेखक, कवी, साहित्यिक यांचे मत समजावे. (कोणताही वाद अमरावती न्यायालय अंतर्गत)  हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा...
Editorial

Disclaimer

आम्ही वापरत असलेले सर्व फोटो Google Image Search अंतर्गत “सुधारणेसह पुनर्वापर” हे धोरण वापरुन स्वत: ची रचना केली आहे. कृपया आम्हाला contact : gauravprakashan1@gmail.com वर मेल करा. जर आपल्याला सदर फोटोमध्ये कोणतीही समस्या किंवा आपत्ती असतील तर ती लगेच काढली जाईल. अधिक माहितीसाठी कृपया या लिंक वर क्लिक करा: https://support.google.com/websearch/answer/29508?hl=en  हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा...
Editorial

Privacy Policy

PRIVACY POLICY 1. PRIVACYGaurav Prakashan believes strongly in protecting user privacy and providing you with notice of MuscleUP Nutrition ‘s use of data. Please refer to Gaurav Prakashan privacy policy, incorporated by reference herein, that is posted on the Website.1. AGREEMENT TO BE BOUNDBy using this Website or ordering Products, you acknowledge that you have read and agree to be bound by this Agreement and all terms and conditions on this Website.VIII. GENERALForce Majeure. Gaurav Prakashan will not be deemed in default hereunder or held responsible for any cessation, interruption or delay in the performance of its obligations hereunder due to earthquake, flood, fire, storm, natural disaster, act of God, war, terrorism, armed conflict, labor strike, lockout, or boycott.Cessation of Op...