📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

हिवाळ्यात पांढरे तिळ खाण्याचे फायदे.! 

On: October 5, 2025 7:42 PM
आम्हाला फॉलो करा:
हिवाळ्यात पांढरे तिळ खाण्याचे फायदे.! 
 
जर तुम्ही थंडीच्या काळात वारंवार आजारी पडत असाल आणि सतत थकवा जाणवत असाल तर तुम्ही पांढरे तीळ नियमित खावेत. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहील. हिवाळ्यातील लोक सर्वात जास्त आजारी पडतात. खरे तर थंडीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेक प्रकारचे मौसमी आजार होतात.
 
अशा परिस्थितीत उष्ण स्वभाव असलेले पांढरे तीळ हिवाळ्यात खूप फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पांढरे तीळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत असते तेव्हा सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या समस्या दूर राहतात. पांढरे तीळ पोटासाठी खूप चांगले असल्याचे सांगितले जाते. थंडीच्या वातावरणात पचनक्रियाही कमकुवत होते.
 
अशा स्थितीत एसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आदी समस्या उद्भवू लागतात. पांढऱ्या तीळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून आल्याने पचनसंस्था देखील सुधारते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही पांढरे तिळ उपयुक्त ठरु शकतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत पांढरे तिळ खाणं उपयुक्त असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे संक्रांतींच्या दिवशी देखील पांढऱ्या तिळाचे लाडू बनवले जातात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते. 
 
– कुमार चोप्रा,
८४८४९१७१७१,
-सुनील इनामदार,
९८२३०३४४३४.*

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment