- नववर्षाचे झाले आगमन ।
- मनोमनी सर्वच आनंदात ॥
- हॅप्पी न्यू इयर सेलिब्रेशन ।
- आनंदात न्हावू नववर्षात ॥
- दोन हजार तेवीसचे ।
- स्वागत करती सर्वजण ॥
- आचरू नियम कोरोनाचे ।
- थांबवू तयाचे आगमन ॥
- नववर्ष करू साजरे ।
- सामाजिक भान जपून ॥
- स्वागताला जाई सामोरे ।
- जगतातील जन् मन ॥
- जुन्या स्वप्नांना नवी करू ।
- नवीन स्वप्न साकार करू ॥
- वाईटाची वजाबाकी करू ।
- चांगल्याची बेरीज करू ॥
- समृद्धीसाठी प्रयत्न करू ।
- चैतन्याने बहरून जाऊ ॥
- नववर्षात मैत्री घट्ट करू ।
- नव्या भराऱ्या नी झेप घेऊ ॥
- कोरोनाचे स्वागत नका करू ।
- प्रतिबंधात्मक उपाय करू॥
- जाऊ तेथे माक्सचा वापर करू ।
- सोशल डिस्टन्सचे आचरण करू॥
- – प्रा . अरुण बाबारावजी बुंदेले
- रुक्मिणी नगर , अमरावती
- भ्र. ध्व .८०८७७४८६०९
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–