📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

समग्र दंतचिकित्सेविषयी..

On: September 23, 2025 5:47 PM
आम्हाला फॉलो करा:
Teeth

तोंडाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी वेळोवेळी दातांची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. समग्र आणि सर्वसामान्य अशा दंतचिकित्सेच्या दोन पद्धती आहेत. समग्र दंतचिकित्सेत तोंडाच्या सर्वांगिण आरोग्यावर भर दिला जातो तर सर्वसामान्य दंतचिकित्सेत फक्त हिरड्या आणि दातांवर उपचार केले जातात.

समग्र दंतचिकित्सेनंतर रुग्णांना तोंडाच्या आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यातही सुधारणा जाणवली. या प्रक्रियेमुळे तोंडाच्या विकारांमागचं मूळ कारण जाणून घ्यायला मदत होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सर्वसाधारण दंतचिकित्सेत रसायनांचा वापर केला जातो.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

त्यांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. मात्र समग्र दंतचिकित्सेच्या बाबतीत असं होत नाही. यात सुरक्षित घटकांचा वापर केला जातो. सर्वसाधारण दंतचिकित्सेत पार्‍यासारख्या विषारी धातूचाही वापर होतो. त्यामुळे अनेकजण समग्र दंतचिकित्सेकडे वळू लागले आहेत.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment