फॅशनचा अवलंब करणार्यांची संख्या वाढती असण्याच्या या काळात बर्याच जणी सेलेब्सला फॉलो करतात. त्या फॅशन आयकॉन्सकडून टिप्स घेतात. सध्या असेच काही फॅशन ट्रेंड्स रॅम्पवर धुमाकूळ घालतात. ते तरुणींमध्ये लोकप्रिय ठरणे साहजिक आहे. जाणून घेऊ अशा ट्रेंड्सबद्दल-
९आजकाल फिं्रजची फॅशन चलतीत आहे. लेहंगा, साडी या सगळ्या प्रावरणांमध्ये फिं्रज जादू पसरवत आहे. फिं्रज स्टाईलकोणत्याही फॅब्रकसोबत कॅरी करता येते.
९लेदर ज्ॉकेट हे ऑल टाईम फेव्हरिट आउटफिट आहे. हिवाळा सरण्यास अद्याप काही अवधी शिल्लक आहे. त्यामुळे बिनधास्त लेदर ज्ॉकेट कॅरी करा. टर्टलनेक टॉपवर लेदर ज्ॉकेट आता खास लूक देऊन जाते.
९प्लीटेड स्कर्ट- सत्तरच्या दशकात प्लीटेड स्कर्टचा ट्रेंड लोकप्रीय होता. या ट्रेंडने पुन्हा रॅम्पवर धमाल केली आहे.
९र्शग- तुम्ही वेस्टर्न आउटफिटवर र्शग घालू शकता. र्शग ज्ॉकेट वेस्टर्न, ट्रॅडिशनल अशा सर्व प्रकारच्या पोषाखांवर ट्राय करता येते. साडीवरही र्शग ज्ॉकेट ट्राय करून रॉयल लूक मिळवू शकता.
Related Stories
September 3, 2024