- मुलींनो विचाराने वागून जरा
- सद्बुध्दीचा वापर करूया
- शंभर रुपयाच्या टाॅप साठी
- जीवाचे तुकडे नको ना,कराया !!
- जिहाद ला न,समजताच
- त्याच्या सोबत कां,ग,पळता ?
- शिक्षीत असून देखील,
- मुर्खा सारखे कां वागता ? !!
- प्रेम जरी आंधळे असेल
- पण बुध्दी आंधळी नसते
- उघड्या डोळ्यांवर झापड,लावून
- कां ? जिहादच्या जाळ्यात अडकते !!
- त्याची मर्दानी, त्याचे लाडावणे
- “जन्नत की नूर” म्हणणे, तुला
- सगळा खोटा दिखावा असतो,अग
- आईवडीलांचे प्रेम दिसत नाही वेडीला !!
- त्याची तू कितवी “बेगम”आहेस ?
- तुला माहित तरी असते कां ?
- तरी,प्रेमात धर्म परिवर्तन करून
- तु मोकळी होतेस कां ? !!
- तुमच्यातील हिंदूपणाची भावना
- कां बरे उफळून येत नाही
- घरच्यांना धोका देऊन तुम्ही
- सुखाचे स्वप्न मात्र शोधत राही !!
- तुच प्रेमात फसल्याने
- तक्रार नाही करू शकत
- तुच पळून गेल्या मुळे
- आम्ही दोषीशी नाही ठरत !!
- ईस्लाम क्रौर्य, हिंसा, विकृती
- ह्याच प्रकारात मोडते
- हे तितकेच सत्य आहे, पण
- विषयाचे विषयांतर फक्त चर्चेतच रंगते !!
- मुलींनो सावधगिरी बाळगा
- “हवस” चे शिकार नकोना व्हायला
- आईवडीलांना विश्वासात घेऊन
- शिका आयुष्य सुंदर बनवायला !!
- -हर्षा वाघमारे
- नागपूर
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
Contents
hide
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–