Poem बावीस प्रतिज्ञाच काय ..? बंडूकुमार धवणे, संपादक November 1, 2021 1 min readShare this:FacebookX तू खुशाल पेटव दिवाळीचे दिवे पण लावू नकोस धम्माच्या तत्वज्ञानाला फ़ंडे नवे .. मला माहीत आहे तू जरी उच्च शिक्षित असला तरी बायकोला कोरी साडी नेसवून मातीच्या लक्ष्मीची आरास मांडून मांडीला मांडी लावून खुशाल करशील पूजा मग बावीस प्रतिज्ञाच काय ? -राजेंद्र क.भटकर बडनेरा —– Post Views: 71Like this:Like Loading...Continue ReadingPrevious: दिवाळीचे दिनNext: वसु बारस… Related Stories जा गा पंढरीशी 1 min read Poem जा गा पंढरीशी July 16, 2024 मला विठ्ठल भेटला 1 min read Poem मला विठ्ठल भेटला July 16, 2024 दिंडी… 1 min read Poem दिंडी… July 12, 2024