- रस्ता वळण घेत गेला
- पावले त्यावर पडत गेली
- संकोच नव्हता कसला मनी
- फिरते मागे मागे सावली
- अंत येईल केव्हाही
- भयही नव्हते त्याचे कधी
- चालत रहा न घाबरता
- अपशब्दांचा न वर्षाव कधी
● हे वाचा -आयुष्यात मोठे व्हा ! पण किती?
- मागे वळुन का बघावे
- ना येणार सोबतीस कुणी
- पाऊलखुणा न उमटल्या कधी
- हरएक आपल्या धुंद जीवनी
- -प्रशांत कासार
- संगमनेर
- मो. +918806406440