📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

नकोशी लव घालवण्यासाठी…

On: September 23, 2025 5:28 PM
आम्हाला फॉलो करा:
23

शरीरावर बारीक लव असते. पण ही लव दाट अथवा उठून दिसणारी असेल तर सौंदर्यात बाधा उत्पन्न होते. विशेषत महिलांच्या ओठांवरील लव विचित्र दिसते. त्यामुळेच ती हटवण्यासाठी नियमित वॅक्सिंग अथवा थ्रेडिंगचा पर्याय निवडावा लागतो. पण काही उपायाने हा त्रास कायमस्वरुपी नाहिसा होऊ शकतो. डाळीच्या पिठात डेड स्किन दूर करणारी तत्त्व असतात. म्हणूनच याच्या वापराने ओठांवरील लव दूर करता येते.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

त्यासाठी चमचाभर डाळीच्या पिठात चमुटभर हळद आणि थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावून सुकेपर्यंत ठेवा. सुकल्यावर स्क्रब करुन चेहरा धुवा. सलग दोन आठवडे हा उपाय केल्यास लव कमी झालेली दिसेल. बाऊलमध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर, चमचाभर साखर आणि एका अंड्याचा पांढरा बलक हे साहित्य एकत्र करा. हे मिर्शण १५-२0 मिनिटांसाठी ओठांवर लावून ठेवा आणि नंतर धुवा. या उपायानेही ओठांवरील लव नाहिशी होते. नकोशी लव घालवण्यासाठी हळदीचा लेपही उपयुक्त ठरतो. दूध-हळदीचा लेप लावल्यास अपेक्षत परिणाम बघायला मिळतो.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment