G-KPL17TQEZ3
त्यालाच आयुष्य जगता येईल | Gaurav Prakashan
Skip to content असंख्य रस्त्यांना तोंड द्यावे लागते
हे सुंदर आयुष्य जगावे लागते
सतत स्वतः चे अस्तित्व टिकवण्यासाठी आयुष्याशी लढत राहावे लागते
कदाचित यालाच आयुष्य म्हणता येईल आणि
जो या सर्व गोष्टीचा स्वीकार करून समाधानी असेल
त्यालाच या आयुष्याच मनसोक्त आनंद घेता येईल
त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य
त्यालाच हे सुंदर आयुष्य जगता येईल
आयुष्याचे गणित कुठल्या पुस्तकात सुटणार नाही
त्याला सोडवण्यासाठी मात्र
प्रत्येकालाच आयुष्याच्या रणांगणात उतरावे लागेल
आणि त्यालाच हे सुंदर आयुष्य जगता येईल
Post Views: 132
Like this:
Like Loading...