Thursday, April 16

Tag: #SahityaPuraskar2026 #MarathiSahitya #LekhakSandhi #Shabdvel #Panvel #MarathiWriters #SahityaSpardha #Kavita #Katha #MarathiBooks #WritingOpportunity #SahityaNews

सर्जनशील शब्दवेल साहित्य पुरस्कार 2026 | साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन | अंतिम तारीख 30 जून
News

सर्जनशील शब्दवेल साहित्य पुरस्कार 2026 | साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन | अंतिम तारीख 30 जून

साहित्यिकांसाठी सुवर्णसंधी : सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेलतर्फे वार्षिक पुरस्कार २०२६ जाहीरपनवेल : महाराष्ट्रातील साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल यांच्यावतीने वार्षिक साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आले असून विविध साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.या पुरस्कारांत कथा, कविता (गझल, मुक्तछंद, अभंग), कादंबरी, वैचारिक लेखन, चारोळी, बालसाहित्य आणि ललित लेखन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतीच पुरस्कारासाठी ग्राह्य धरल्या जाणार असून साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतींच्या दोन प्रती पाठविणे आवश्यक आहे.🏆 प्रमुख पुरस्कारांची यादीया वर्षी एकूण ९ प्रमुख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, त्यामध्ये—स्व. जगन्नाथजी बोपुलकर उ...