ऑर्केस्ट्रा परवान्यावर आ. संजय खोडके यांचा सवाल; ‘यंत्रणाच कुचकामी असेल तर कायदा करून काय उपयोग?’
गौरव प्रकाशन मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानपरिषदेत हॉटेल, उपहारगृहे आणि बारमधील ऑर्केस्ट्रा व अश्लील नृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणा






