Tuesday, November 4

Tag: Having such a father

असा बाप असल्यावर का नाही मुली मोठं नाव  कमावणार?
Article

असा बाप असल्यावर का नाही मुली मोठं नाव कमावणार?

असा बाप असल्यावर का नाही मुली मोठं नाव कमावणार?                                             पारनेर तालुक्यातील पुरोगामी  विचारसरणी आणि सामाजिक हितासाठी एकत्र येणार गाव म्हणजे ! " पाणीदार पानोली".  त्याच गावातील एका ध्येयवेडया बापाने, अक्षरशः गाव सोडून मुलींच्या खेळाकडे "असणारा कल" लक्षात घेऊन त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावा म्हणून पानोली सोडून पुण्यात राहण्याचा धाडसी निर्णय घेतला.  तो धाडसी निर्णय घेणारी  व्यक्ती म्हणजे अंकुशराव गायकवाड .                   नुकतेच  त्यांची कन्या अंकिता हिने पुणे मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांक मिळवला जरी असला तरीही , तिचं ध्येय खूप मोठं आहे. त्या ध्येयाच्या दिशेने उचललेलं हे पहिल पाउल आहे .  हे यश फक्त अंकिता आणि  तिच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब नसुन 'ती' अनेक  नवीन स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अश्या कितीतरी अंकिता आणि अंकुशराव  यांच्यासारख्या ध्येयवेड्या बापलेकीस...