Monday, October 27

Tag: भूस्खलनाच्या वाढत्या घटना चिंताजनक

Article

भूस्खलनाच्या वाढत्या घटना चिंताजनक

भूस्खलनाच्या वाढत्या घटना चिंताजनकअलीकडे दरड  कोसळण्याच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.. रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. एनडीआरएफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे दबली गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. यापूर्वी उत्तराखंडमधील जोशीमठाला भूस्खलना मुळे घरांना तडे जावून दरड कोसळल्या या भागातील ७२३ घरांना तडे गेल्याने अनेक कुटुंबे उधास्वस्त झालीत.दरड कोसळण्याच्या घटनांना भूस्खलन म्हणतात. दरडी कोसळण्यास नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक कारणीभूत ठरतात.भूस्खलन ही उतारावर जमीन वेगाने सरकण्याची स्थिती आहे, ज्यामध्ये खडक, ढिगारा आणि माती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली एकत्र घसरतात. भौतिकशास्त्रातील त्याचे स्पष्टीकरण थोडे क्लिष्ट आहे. यानुसार, पर्वत आणि डोंगर उतारा...