कोजागिरी.!
कोजागिरीकोजागिरीच्या दुधानंअशी शक्ती द्यावीआम्ही धष्टपुष्ट व्हावेआमची बेरोजगारी जावीनोकरी नाही मिळाली तरीआम्ही कमजोर नसावेकोणतेही कामधंदेआम्ही स्वखुशीनं करावेदारिद्र्यातील बापालाहीअर्थ प्राप्त व्हावाआईचं धूरपाटनजरेसमोर चालता व्हावायावे सुखमय दिवसअनंत काळासाठीशेतकरीही आमचा दाताराहावा कधी न उपाशीआमची बहिण अंचलासुरक्षीत व्हावीकोणी कलीने केव्हाहीकधी अब्रू न लुटावीचंद्राची चांदणीहीसुखमय व्हावीहुंड्यासाठी चांदणीकधी न जळावीते दिवस परतीचेआधार व्हावा मुलांचावृद्धाश्रमात पित्यांचाकधी अंत न व्हावाऐसेच दिन यावेरामराज्य दिसावेअनाथ अपंगांचेकधी स्वप्न न तुटावेअंकुश शिंगाडेनागपूर ९३७३४५९४५०हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप...


