‘गुरूदर्शन’
गुरूदर्शनधन्य धन्य ते गुरुकुंजश्री गुरुदेवाचे कुंजवनजेथे विसावला राष्ट्रसंतअश्विनमासी।.मानवतेचे मंदीर येथेसर्वांकरिता असे खुलेविश्वस्नेहाचे नंदनवनगुरुकुंजी या।देवभक्ती अन देशभक्तीग्रामशक्ती अन ग्रामभक्तीअर्पिला ग्रामगीता बोधग्रामनाथाला।समुदाय प्रार्थनेचा मंत्रग्रामसुधारणेचे नवे तंत्रस्थापिले सेवामंडळग्रामाग्रामासी।अध्यात्म आणि विज्ञानह्याच्या सुंदर संयोगातूनप्रतिपादीला सुखाचा मार्गभजनातून।बंधूभाव नांदण्या भारतीसुखी ठेवण्या सकलांसीमागितला वर जगदीशासीतुकडोजीने।हिंदभूच्या लेकरां जागविलेदेशभक्तीचे दिले धडेजोशवीले गोऱ्यांविरुध्दस्वातंत्र्यासाठी।चिमूर-आष्टी स्वातंत्र्य संग्राममोहवीले खंजरीने तरुणांसस्वतः घेतली उडी रणसमराततुकडोजीने।https://youtube.com/shorts/kD3oMP9Gs8k?si=IjBnDZOVtbJwjld0झाडझडुले शस्त्र बनेंगेपत्धर सारे बाम्ब बनेंगेभजनातून त्वेषाने बरसला...
