ह्यांच्यामुळे…
ह्यांच्यामुळे ... देवा तुझे किती सुंदर आकाश झोपड्या भकास पृथ्वीवर.... येशू तूझा किती दयाळू प्रकाश प्राण्यांचा आक्रोश उत्सवाला .... खुदा तुझी दुनिया आबादी आबाद माणूस बरबाद ...
