पिंपळखुटा/स्वाती इंगळे
नुकताच जाहीर झालेल्या राज्य सामाईक परीक्षा मुंबई निकालामध्ये धामणगाव रेल्वे येथील रहिवासी कु. जान्हवी संध्या दीपक बोंद्रे हिने घवघवीत असे यश प्राप्त केले आहे.जान्हवीने फिजिक्स,केमिस्ट्री,आणि बायोलॉजी विषयामध्ये ९९.४० प्रतिशत गुण प्राप्त केले आहे.
या सुयशाबद्दल सर्वच स्तरावरून तिचे अभिनंदन/कौतुक होत आहे.
तिने आपल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षक ,वडील प्रा.दीपक बोंद्रे,आई डॉ.संध्या बोंद्रे,बहीण तेजल बोंद्रे,बोंद्रे परिवार कशिखेड,आणि मित्रपरिवार याना दिले आहे.