Monday, March 9

Article

कानपूर रेल्वे स्टेशनवरील थरार : रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाने चालत्या ट्रेनखाली पडलेल्या डॉक्टरच्या आईचे प्राण वाचवले !
Article

कानपूर रेल्वे स्टेशनवरील थरार : रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाने चालत्या ट्रेनखाली पडलेल्या डॉक्टरच्या आईचे प्राण वाचवले !

कानपूर रेल्वे स्टेशनवरील थरार : रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाने चालत्या ट्रेनखाली पडलेल्या डॉक्टरच्या आईचे प्राण वाचवले !कानपूर येथे घडलेली एक थरारक घटना सध्या चर्चेत आहे. हैलट रुग्णालयातील डॉक्टरची आई आपल्या इंजिनिअर मुलाला भेटण्यासाठी ट्रेनने प्रवास करत होती. परंतु चढताना तोल जाऊन त्या चलती ट्रेनखाली कोसळल्या. क्षणाचाही विलंब झाला असता तर त्यांचे प्राण वाचणे अशक्य होते.यावेळी जवळच उपस्थित असलेल्या धाडसी रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाने तत्परता दाखवत, केवळ एका मिनिटात त्या महिलेला खेचून बाहेर काढले. गर्दीत उभ्या असलेल्या लोकांचे हृदय थरारले होते, पण रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाच्या शौर्यामुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे स्थानकावर हा प्रकार पाहून उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आणि दरोगाचे कौतुक केले.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाही घटना केवळ एक...
अथर्व सुदामे यांना का ट्रोल व्हावे लागले? कारणं, चर्चा आणि वास्तव.!
Article

अथर्व सुदामे यांना का ट्रोल व्हावे लागले? कारणं, चर्चा आणि वास्तव.!

अथर्व सुदामे यांना का ट्रोल व्हावे लागले? कारणं, चर्चा आणि वास्तव.!अथर्व सुदामे हे सोशल मीडियावर चर्चेत असलेले नाव आहे. मागील काही काळात त्यांना ट्रोलिंगचा मोठा सामना करावा लागला. प्रश्न असा आहे की, नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांच्यावर एवढा ट्रोलिंगचा भडिमार झाला?ठाम मतं आणि वादग्रस्त विधानंअथर्व सुदामे यांची बोलण्याची शैली थेट आणि धारदार आहे. त्यांनी समाजातील चालू घडामोडींवर दिलेली विधानं वादग्रस्त ठरली. काहींना ती सत्यवादी वाटली तर काहींनी ती अतिरेकी मानली. या थेटपणामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली.सोशल मीडियावरील अतिरेकफेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अथर्व यांचे पोस्ट्स आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले. जितके फॉलोअर्स वाढले, तितकी विरोधकांची संख्याही वाढली. एक वर्ग त्यांना पाठिंबा देतो तर दुसरा वर्ग सतत ट्रोलिंग करतो.हे वाचा – महात्मा फुले ...
गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभ
Article

गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभ

गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभगावगाडयाला महत्वाची सेवा पुरविणाऱ्या सोबत्यांपैकी अलुतेदार व बलुतेदार हा समाजाला वा गावरहाटीला सेवा पुरविणाऱ्या जातींचा एक समूह आहे.हा वर्ग गावरहाटीची कामे करून लोकांना सुविधा पुरविण्याचे पिढीजात काम करतो.यांचे महाराष्ट्रातील प्रमाण अत्यल्प म्हणजेच ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्गामध्ये मोडतो. या अलुतेदारांनाच ’नारू’ असे म्हणतात.कासार,कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भट, भोई, माळी, जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी, या अठरा गाव कामगारांचा समावेश गावगाडयात अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत व गावरहाटीमधे महत्त्वाचा वाटा होता.अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी :कळवंत, खाटीक, गोंधळी,...
बैलांना सजवा पण पळसवृक्ष वाचवा | बैलपोळा सण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश
Article

बैलांना सजवा पण पळसवृक्ष वाचवा | बैलपोळा सण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश

बैलांना सजवा पण पळसवृक्ष वाचवा | बैलपोळा सण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेशयेत्या 22 ऑगस्ट ला बैलपोळ्याचा सण आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश मानला जातो आणि वर्ष भर आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगड या भागातील शेतकरी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी बैलांना कामापासून आराम देतात. त्यांना नदीवर आंघोळ घालतात. रंगीबेरंगी झुली, मणी, गजरे, बाशिंग, घुंगराच्या माळांनी सजवतात. त्यांची मिरवणूक काढतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. इथपर्यंत ठीक आहे पण...या सणाला बहुतेक ठिकाणी मेढीसाठी मोठ्या प्रमाणात पळसाच्या फांद्या तोडल्या जातात, त्याची पूजा केली जाते. मी पंधरा-सोळा वर्षाचा असताना मित्र सोबत पळसाच्या मेढ्या आणायला जंगलात जायचो. दहा बारा मेढ्या घरी आणायचो. गावात प्रत्येक घरी अशा मेढ्या आणून त्या पुजल्या जायच्या. बाबा...
बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन
Article

बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन

बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शनसालाबादप्रमाणे वर्षाच्या श्रावण अमावस्येच्या दिवशी म्हणजे पीठोरी अमावस्येच्या दिवशी पोळा हा सण येतो.हा दिवस म्हणजे शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबातील लोकांना अगदी आनंदाचं उधाण आणणारा असतो. भारत हा कृषिप्रधान देश असून ७०% लोकांची उपजीविकेचं साधन हे बहुतांश शेतीवरच अवलंबून आहे. म्हणजे शहरांपेक्षा खेडयाची वसाहत आजही जास्त प्रमाणात आहे.हल्ली शेतीचं बहुतांश ठिकाणी यांत्रिकीकरण झालं असलं तरी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी अजूनही बैलजोड्या आपलं अस्तित्व म्हणून राखून ठेवल्या आहेत. आणखी हा दिवस बैल पोळा म्हणून ग्रामीण व शहरी भागामधून फार मोठ्या आंनदाने साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना दररोजच्या शेतीच्या कष्टाच्या, मशागतीच्या कामापासून  थोडा आराम दिला जातो. गावातील कुशल बैलांची शिंगे,खुरं काढणाऱ्य...
स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक प्रगती आणि आपली जबाबदारी | स्वतंत्र भारतातील शिक्षणाची वाटचाल
Article

स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक प्रगती आणि आपली जबाबदारी | स्वतंत्र भारतातील शिक्षणाची वाटचाल

स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक प्रगती आणि आपली जबाबदारी | स्वतंत्र भारतातील शिक्षणाची वाटचालभारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची धोरणे राबवली जात होती. शिक्षणाचा प्रसार केवळ उच्चवर्ग आणि काही शहरांपुरता मर्यादित होता. ग्रामीण भाग, महिलावर्ग, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने शिक्षण हा राष्ट्रनिर्मितीचा प्रमुख आधारस्तंभ मानून त्यात सातत्याने सुधारणा केल्या.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा हक्क दिला. कलम २१(अ) अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार देण्यात आला. शिक्षणाला मूलभूत हक्काचा दर्जा देणे ही भारताच्या शैक्षणिक प्रगतीतील एक ऐतिहासिक पायरी ठरली.स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये देशातील साक्षरतेचे प...
केदारे प्रज्वल दादू, अचूक नेमबाज.!
Article

केदारे प्रज्वल दादू, अचूक नेमबाज.!

केदारे प्रज्वल दादू, अचूक नेमबाज.!काल म्हणजे रविवारी सकाळीच सात वाजता याच्या वस्तीवर काही कामानिमित्त जायचा योग आला . जवळजवळ जंगलातच घर आहे त्याचं . रस्ता इतका अडचणीचा की तिथून जाताना एखादं जंगली जनावर अंगावर झेप घेतंय की काय अशी सारखी भीती वाटत होती . घराला कंपाऊंड सोडा भिंती आणि पक्का दरवाजा सुद्धा नाही. जंगली श्वापदं कधीही येऊन त्रास देतात. आणि मग त्याच्यापासून वाचण्याचं हे एकमेव अस्त्र. वाघाचं कातडं पातळ असल्यामुळं जर खरंच या गलोलीतून सुटलेला एखादा दगड त्याला जिव्हारी बसला तर तो परत कधीच त्या भागात फिरकत नाही . हे यांचं खरंखुरं ‘प्रयोगातून विज्ञान’ .प्रत्येकाच्या झोपडीपुढं चार–दोन कोंबड्या , शेळ्या , मेंढ्या सतत असल्यामुळं लांडगा , रानमांजर , ऊद , मुंगूस हे तर यांचे नेहमीचेच पाहुणे त्यामुळं त्यांच्या पाहुणचारासाठी हे स्वस्त, मस्त आणि प्रभावी असं हत्यार जे एक मूलभूत गरज म्हण...
“…आणि रामा कलेक्टर झाला” – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणी
Article

“…आणि रामा कलेक्टर झाला” – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणी

"…आणि रामा कलेक्टर झाला" – संघर्षातून शिखरावर जाण्याची प्रेरणादायक कहाणीअशोक पवार लिखित '…आणि रामा कलेक्टर झाला ' ही कादंबरी नुकतीच वाचून झाली. या कादंबरीला आयकर उपायुक्त श्री विष्णूजी औटी साहेब यांची प्रस्तावना लाभलेली असून ज्येष्ठ साहित्यिक व आमचे गुरुवर्य संजयजी पठाडे सर यांची पाठराखणरुपी शुभेच्छा लाभलेली आहे. कादंबरीचे बोलके मुखपृष्ठ हे अरविंदजी शेलार यांनी तयार केलेले आहे .ही कादंबरी इतकी वाचनीय आहे की, कादंबरीचे वाचन चालू असताना कधी-कधी डुल्याचा संवाद वाचताना बऱ्याच वेळा हसायला येते. परंतु पुढच्याच क्षणात वाचता-वाचता अपोआप डोळ्यातून अचानक कधी पाणी वाहू लागते हेही कळत नाही. कादंबरी वाचताना वाचन मध्येच बंद करावे असे कधीही वाटतं नाही. माझी तर ऐवढी मोठी कांदबरी मन लावून पुर्णपणे वाचन केलेली पहिलीच कांदबरी आहे.सतत दुष्काळाशी सामना करत असलेल्या गावातील अतिशय गरीब कुटुंबातील एक ...
‘अण्णाभाऊ साठे जयंती : झुंजार लेखणीचा साहित्यसूर्याला अभिवादन’
Article

‘अण्णाभाऊ साठे जयंती : झुंजार लेखणीचा साहित्यसूर्याला अभिवादन’

'अण्णाभाऊ साठे जयंती : झुंजार लेखणीचा साहित्यसूर्याला अभिवादन'1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठे उर्फ तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. शिक्षणाची कसलीही परंपरा नसताना अण्णाभाऊंनी जागतिक कीर्तीचे साहित्य लिहिले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वास्तववादी होते. त्यांची लेखणी ही तिखट आणि झुंजार होती. अण्णा भाऊ लिहितात की, "ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजडयांची हवेली झाली,मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे..! कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली…!हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदातत्कालीन व्यवस्थेवर अण्णाभाऊंनी आपल्या तळपत्या झुंजार लेखणीने प्रहार केला होता. आजही त्यांचे ते विचार आजच्या व्यवस्थेला, राजकारणाला लागू पडतो.अण्णाभाऊनी मराठी साहित्याला भरभरून कथा, कादंबऱ्या, नाटके, पोवाड...
‘आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी’
Article

‘आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी’

"आत्महत्या : समाजाला लागलेली कीड – मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची पुन्हा मांडणी"कोणतंही दैनिक उघडा,टिव्ही चॅनलवरवरच्या बातम्या पहा,रेडीयोच्या बातम्या ऐका त्यात किमान एकतरी बातमी आत्महत्येची असते.हे सर्व पाहून ऐकून अतिशय खेदाने नमूद करावेसे वाटते की आधुनिक समाजात आत्महत्याची प्रवृती वाढत आहे.ही प्रवृती तारुण्यांच्या भरात असलेल्या व तारुण्याच्या उंबरवठ्यावर असलेल्या मुलामुलींमध्ये वाढत आहे.आपल्याला किती मौल्यवान,अमुल्य असं शरीर व जीवन मिळालेलं आहे.आणि आपण काहीतरी शुल्लक कारणांसाठी ते संपवत आहोत.आत्महत्या समाजाला लागलेली कीड आहे.ही कीड तरुण पिढीला पोखरत आहे. आत्महत्या कोण करतय? सांगा बरं , ज्यांचं मन दुबळं आहे,ज्याच्यांत जीवन जगण्याची धमक नाही,जो दुबळा,भित्रा भागूबाई आहे,जो जीवनातील आव्हनं स्विकारू शकत नाही तोच हा मार्ग स्विकारत असतो.जो मनाने कणखर आहे,स्वतःच्या जीवनाचा स्वतःच ...