📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरावती महापालिकेत मोठा बदल! वर्षा लड्डा यांची 3 महिन्यांत बदली; डॉ. मंगेश गोंदवले नवे आयुक्त

On: July 8, 2026 9:17 PM
आम्हाला फॉलो करा:
अमरावती महानगरपालिकेचे नवे आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले आणि वर्षा लड्डा बदली बातमी

गौरव प्रकाशन अमरावती प्रतिनिधी :

अमरावती महानगरपालिकेत मोठा प्रशासकीय बदल झाला आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांची अमरावती महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यमान आयुक्त वर्षा लड्डा यांची पुणे येथे महिला व बालविकास आयुक्त या महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच अमरावती महापालिकेचा कार्यभार स्वीकारला होता.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदभार घेतलेल्या वर्षा लड्डा यांची इतक्या कमी कालावधीत बदली झाल्याने शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या अचानक झालेल्या बदल्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

आता नवे आयुक्त म्हणून डॉ. मंगेश गोंदवले अमरावती शहराच्या विकासकामांना कोणती गती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!