- शेषराव चव्हाण याजकडून
- गौरव प्रकाशन
दारव्हा (प्रतिनिधी): दारव्हा तालुक्यातील करजगाव येथील प्रतिष्ठित नागरिक व रामस्नेही पंथाचे लक्ष्मण आत्माराम चव्हाण यांचे आज शनीवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ३.३० वाजता दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ४७ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात आई भिकारीबाई चव्हाण, पत्नी अनिता चव्हाण, मुले कबीर, शिवा मुली सौ. पुजा, सौ.आरती व कु.भारती असा आप्त परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचेवर आज शनीवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी करजगाव येथे सकाळी ११ वाजता अंत्यविधी करण्यात आला.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–